1
एस्तेर 1:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
भारतापासून कूशपर्यंत पसरलेल्या व एकशे सत्तावीस प्रांत असलेल्या या विस्तृत साम्राज्याचा बादशहा राजा अहश्वेरोश च्या कारकिर्दीत हे घडले
तुलना करा
एक्सप्लोर करा एस्तेर 1:1
2
एस्तेर 1:12
परंतु राजाची आज्ञा जेव्हा खोजांनी वश्ती राणीला कळविली, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे राजा अहश्वेरोश संतापला व त्याचा क्रोधाग्नी भडकला.
एक्सप्लोर करा एस्तेर 1:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ