1
गलतीकरांना 3:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा गलतीकरांना 3:13
2
गलतीकरांना 3:28
यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात.
एक्सप्लोर करा गलतीकरांना 3:28
3
गलतीकरांना 3:29
तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात.
एक्सप्लोर करा गलतीकरांना 3:29
4
गलतीकरांना 3:14
ह्यात उद्देश हा की, अब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये यहुदीतर लोकांना मिळावा, ज्यामुळे आपणाला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
एक्सप्लोर करा गलतीकरांना 3:14
5
गलतीकरांना 3:11
नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’, असा धर्मशास्त्रलेख आहे.
एक्सप्लोर करा गलतीकरांना 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ