1
स्तोत्र. 131:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 131:2
2
स्तोत्र. 131:1
हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 131:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ