1
स्तोत्र. 130:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 130:5
2
स्तोत्र. 130:4
पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 130:4
3
स्तोत्र. 130:6
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 130:6
4
स्तोत्र. 130:2
हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 130:2
5
स्तोत्र. 130:1
हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 130:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ