1
होशे. 5:15
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु:खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 5:15
2
होशे. 5:4
त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत.
एक्सप्लोर करा होशे. 5:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ