1
होशे. 6:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 6:6
2
होशे. 6:3
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
एक्सप्लोर करा होशे. 6:3
3
होशे. 6:1
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
एक्सप्लोर करा होशे. 6:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ