1
होशे. 4:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 4:6
2
होशे. 4:1
इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
एक्सप्लोर करा होशे. 4:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ