1
होशे. 3:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 3:1
2
होशे. 3:5
नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.
एक्सप्लोर करा होशे. 3:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ