1
होशे. 2:19-20
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन. मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 2:19-20
2
होशे. 2:15
मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती.
एक्सप्लोर करा होशे. 2:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ