1
होशे. 1:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला, “जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील कारण परमेश्वराचा त्याग करणे हे जारकर्म हा देश करीत आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा होशे. 1:2
2
होशे. 1:7
तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन मी परमेश्वर त्यांना धनुष्य, तलवार, लढाई, घोडे किंवा घोडेस्वार यांच्या बळाने नाही तर त्यांना स्वबळाने सोडवेन.
एक्सप्लोर करा होशे. 1:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ