1
स्तोत्रसंहिता 86:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 86:11
2
स्तोत्रसंहिता 86:5
हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 86:5
3
स्तोत्रसंहिता 86:15
तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 86:15
4
स्तोत्रसंहिता 86:12
हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 86:12
5
स्तोत्रसंहिता 86:7
मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन; कारण तू मला उत्तर देशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 86:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ