1
स्तोत्रसंहिता 85:2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस. (सेला)
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:2
2
स्तोत्रसंहिता 85:10
दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:10
3
स्तोत्रसंहिता 85:9
खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:9
4
स्तोत्रसंहिता 85:13
त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 85:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ