1
स्तोत्रसंहिता 73:26
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:26
2
स्तोत्रसंहिता 73:28
माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:28
3
स्तोत्रसंहिता 73:23-24
तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 73:23-24
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ