1
स्तोत्रसंहिता 72:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्ये करतो; त्याचा धन्यवाद होवो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 72:18
2
स्तोत्रसंहिता 72:19
त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 72:19
3
स्तोत्रसंहिता 72:12
कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 72:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ