1
स्तोत्रसंहिता 70:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “देवाचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 70:4
2
स्तोत्रसंहिता 70:5
मी तर दीन व दरिद्री आहे. हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर; माझा साहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे परमेश्वरा, विलंब लावू नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 70:5
3
स्तोत्रसंहिता 70:1
हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 70:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ