1
स्तोत्रसंहिता 69:30
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन. त्याचे उपकारस्मरण करून त्याचा महिमा वर्णीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 69:30
2
स्तोत्रसंहिता 69:13
मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 69:13
3
स्तोत्रसंहिता 69:16
हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 69:16
4
स्तोत्रसंहिता 69:33
कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 69:33
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ