1
नीतिसूत्रे 26:4-5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:4-5
2
नीतिसूत्रे 26:11
जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:11
3
नीतिसूत्रे 26:20
सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:20
4
नीतिसूत्रे 26:27
जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:27
5
नीतिसूत्रे 26:12
आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:12
6
नीतिसूत्रे 26:17
दुसर्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा, सहज जवळून जाणार्या कुत्र्याचे कान धरून ओढणार्यासारखा होय.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 26:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ