1
नीतिसूत्रे 27:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:17
2
नीतिसूत्रे 27:1
उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:1
3
नीतिसूत्रे 27:6
मित्राने केलेले घाय खर्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:6
4
नीतिसूत्रे 27:19
जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:19
5
नीतिसूत्रे 27:2
स्वमुखाने नव्हे, तर इतरांनी, आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:2
6
नीतिसूत्रे 27:5
झाकलेल्या प्रेमापेक्षा, उघड शब्दताडन बरे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:5
7
नीतिसूत्रे 27:15
पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळणारे ठिपके, व कटकटी बायको ही सारखीच आहेत
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 27:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ