1
यशया 5:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जे वाइटाला बरे व बर्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 5:20
2
यशया 5:21
जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस त्यांना धिक्कार असो.
एक्सप्लोर करा यशया 5:21
3
यशया 5:13
ह्यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत; त्यांतले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत, आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे.
एक्सप्लोर करा यशया 5:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ