1
यशया 4:5
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 4:5
2
यशया 4:2
त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.
एक्सप्लोर करा यशया 4:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ