1
यशया 27:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्या दिवशी परमेश्वर आपल्या दु:खकर, महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान ह्यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशया 27:1
2
यशया 27:6
येणार्या दिवसांत याकोब मूळ धरील; इस्राएल फुलेल व त्याला फळे येतील; ते फळांनी भूपृष्ठ भरतील.
एक्सप्लोर करा यशया 27:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ