1
अनुवाद 16:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 16:17
2
अनुवाद 16:19
विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.
एक्सप्लोर करा अनुवाद 16:19
3
अनुवाद 16:16
तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये
एक्सप्लोर करा अनुवाद 16:16
4
अनुवाद 16:20
नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.
एक्सप्लोर करा अनुवाद 16:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ