1
अनुवाद 15:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस; असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा अनुवाद 15:10
2
अनुवाद 15:11
देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.
एक्सप्लोर करा अनुवाद 15:11
3
अनुवाद 15:6
कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील; तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस; तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालवशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही.
एक्सप्लोर करा अनुवाद 15:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ