1
२ राजे 7:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा अलीशा म्हणाला, “तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर म्हणतो : उद्या ह्याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सपीठ एका शेकेलाला व दोन मापे सातू एका शेकेलाला मिळतील.”
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 7:1
2
२ राजे 7:3
त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे?
एक्सप्लोर करा २ राजे 7:3
3
२ राजे 7:2
तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, “पाहा, परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याने त्याला म्हटले, “तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”
एक्सप्लोर करा २ राजे 7:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ