1
२ राजे 6:17
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.
तुलना करा
एक्सप्लोर करा २ राजे 6:17
2
२ राजे 6:16
तो म्हणाला, “भिऊ नकोस; त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.”
एक्सप्लोर करा २ राजे 6:16
3
२ राजे 6:15
सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ ह्यांसह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, “स्वामी, हायहाय! आता आपण काय करावे?”
एक्सप्लोर करा २ राजे 6:15
4
२ राजे 6:18
अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.” अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले.
एक्सप्लोर करा २ राजे 6:18
5
२ राजे 6:6
देवाच्या माणसाने विचारले, “ती कोठे पडली?” त्याने ती जागा दाखवल्यावर अलीशाने एक लाकूड तोडून तेथे टाकले तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले.
एक्सप्लोर करा २ राजे 6:6
6
२ राजे 6:5
एक जण तुळई तोडून पाडत असता कुर्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली तेव्हा तो ओरडून म्हणाला, “हायहाय! स्वामी, मी ती मागून आणली होती.”
एक्सप्लोर करा २ राजे 6:5
7
२ राजे 6:7
त्याने म्हटले, “ती काढून घे.” मग त्याने हात लांब करून ती घेतली. अलीशा व अरामी
एक्सप्लोर करा २ राजे 6:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ