1
योहान 6:35
आहिराणी नवा करार
येशु नि तेस्ले सांग, “ती भाकर जी कायम ना जीवन देस मीच शे, जो मना कळे ईन तो कदीच भुक्या नई होवाव आणि जो कोणी मनावर विश्वास करीन, तेले कदीच तहान नई लागाव.
താരതമ്യം
योहान 6:35 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
2
योहान 6:63
हई ती आत्मा शे जी तुमले जीवन देस. माणुस नि सामर्थ्य मुळे अस नई होवू सकत. मनी तुमना शी ज्या शब्द बोलेल शे त्या आत्मा कळून येस. त्या तुमले जीवन देस.
योहान 6:63 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
3
योहान 6:27
नाश होणारा जेवण साठे मेहनत नका करा, पण त्या जेवण साठे जे कायम ना जीवन लोंग ऱ्हास, जे माणुस ना पोऱ्या तुमले दिन, कारण कि परमेश्वर बाप नि मले असा कराना अधिकार दियेल शे.”
योहान 6:27 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
4
योहान 6:40
कारण मना बाप नि ईच्छा हई शे, कि “जो कोणी पोऱ्या ले देखीन, आणि तेनावर विश्वास करीन, तेले कायम ना जीवन भेटीन, आणि मी तेले आखरी दिन मोत मधून परत जित्ता करसू.”
योहान 6:40 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
5
योहान 6:29
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “परमेश्वर नि हई ईच्छा शे कि तुमी तेनावर विश्वास करा जेले तेनी धाळेल शे.”
योहान 6:29 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
6
योहान 6:37
जे काही बाप मले देस ते सगळ मना कळे ईन, आणि जो कोणी मना कळे ईन मी कदी बी तेना तिरस्कार नई कराव.
योहान 6:37 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
7
योहान 6:68
शिमोन पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हे प्रभु, आमी कोणा कळे जावूत? कायम ना जीवन ना गोष्टी त तुना कळे शेत.
योहान 6:68 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
8
योहान 6:51
जीवन देणारी भाकर जी स्वर्ग मधून उतरनी मी शे. जर कोणी या भाकर मधून खाईन, तो कायम जित्ता राहीन, आणि ती मना शरीर शे जो मी जग ना लोकस्ना जीवन ना साठे दि टाकसु.”
योहान 6:51 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
9
योहान 6:44
कोणी मना कळे नई येवू सकस, जठलोंग परमेश्वर बाप, जेनी मले धाळेल शे, तेले हिसकाय नई लेवो, आणि मी तेले आखरी दिन मरेल मधून परत जित्ता करसू.
योहान 6:44 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
10
योहान 6:33
कारण कि खरी भाकर जी परमेश्वर देस तीच शे, जी स्वर्ग तून उतरीसन जग ले जीवन देस.
योहान 6:33 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
11
योहान 6:48
मी तीच भाकर शे जी जीवन देस.
योहान 6:48 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
12
योहान 6:11-12
तव येशु नि भाकरी लीधा, आणि धन्यवाद करीसन तोळना आणि शिष्यस्ले दिधा आणि शिष्यस्नी बठनारा लोकस्ले वाटी दिधी, तसाच मासा वाटी टाक. जव त्या खाईसन तृप्त हुई ग्यात, तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, “वाचेल तुकळा आवरी ल्या, कि काही फेकामा नई येवो.”
योहान 6:11-12 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
13
योहान 6:19-20
जव त्या धीरे बागे पाच-सहा किलोमीटर ना जवळपास निघीग्यात, त तेस्नी येशु ले समुद्र वर चालता आणि नाव ना जोळे येतांना देख, आणि भ्याय ग्यात. पण तेनी तेस्ले सांग, “मी येशु शे, घाबरू नका.”
योहान 6:19-20 പര്യവേക്ഷണം ചെയ്യുക
ആദ്യത്തെ സ്ക്രീൻ
വേദപുസ്തകം
പദ്ധതികൾ
വീഡിയോകൾ