Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 47:5-6

उत्पत्ती 47:5-6 MARVBSI

फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत; मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे; ह्या देशातल्या उत्तम भागात आपल्या बापाला व भावांना वस्ती करू दे; त्यांना गोशेन प्रांतात राहू दे; त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यांना माझ्या गुराख्यांचे नायक कर.”