1
उत्पत्ती 43:23
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तो म्हणाला, “तुमचे कुशल असो, भिऊ नका; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोण्यांत धन घातले असेल; मला तुमचा पैसा पोहचला.” मग त्याने शिमोनाला त्यांच्याकडे आणले.
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 43:23
2
उत्पत्ती 43:30
आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली, कोठेतरी जाऊन रडावेसे त्याला झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला.
Mikaroka उत्पत्ती 43:30
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary