1
उत्पत्ती 42:21
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दु:ख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दु:ख आपल्यावर आले आहे.”
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 42:21
2
उत्पत्ती 42:6
योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.
Mikaroka उत्पत्ती 42:6
3
उत्पत्ती 42:7
योसेफाने आपल्या भावांना पाहताच ओळखले, तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यांना विचारले की, “तुम्ही कोठून आलात?” त्यांनी म्हटले, “कनान देशातून धान्य खरेदी करायला आम्ही आलो आहोत.”
Mikaroka उत्पत्ती 42:7
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary