1
उत्पत्ती 40:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ते त्याला म्हणाले, “आम्हांला स्वप्ने पडली आहेत व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही.” योसेफ त्यांना म्हणाला, “अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपापले स्वप्न मला सांगा.”
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 40:8
2
उत्पत्ती 40:23
तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला.
Mikaroka उत्पत्ती 40:23
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary