1
उत्पत्ती 21:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 21:1
2
उत्पत्ती 21:17-18
देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
Mikaroka उत्पत्ती 21:17-18
3
उत्पत्ती 21:2
सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला.
Mikaroka उत्पत्ती 21:2
4
उत्पत्ती 21:6
सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल.”
Mikaroka उत्पत्ती 21:6
5
उत्पत्ती 21:12
तेव्हा देव अब्राहामाला म्हणाला, “हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्यासंबंधी तू वाईट वाटून घेऊ नकोस; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक; कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार.
Mikaroka उत्पत्ती 21:12
6
उत्पत्ती 21:13
ह्या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन; कारण तो तुझे बीज आहे.”
Mikaroka उत्पत्ती 21:13
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary