1
उत्पत्ती 18:14
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”
Mampitaha
Mikaroka उत्पत्ती 18:14
2
उत्पत्ती 18:12
तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी जख्ख म्हातारी झाले आहे. माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?”
Mikaroka उत्पत्ती 18:12
3
उत्पत्ती 18:18
कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.
Mikaroka उत्पत्ती 18:18
4
उत्पत्ती 18:23-24
अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?
Mikaroka उत्पत्ती 18:23-24
5
उत्पत्ती 18:26
परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.”
Mikaroka उत्पत्ती 18:26
Fidirana
Baiboly
Planina
Horonan-tsary