मत्तय 5

5
येशु ना डोंगर वरला प्रवचन
1येशु ह्या लोक समुदाय ले देखीसन डोंगर ना किनारा वर थोळा वरला कळे ग्या, आणि जव बठी ग्या, त येशु ना शिष्य तेना जोळे उनात. 2आणि येशु नि तेस्ले शिकाळाले चालू कर.
धन्य वचन
(लूक 6:20-23)
3“धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तेस्ना शे. 4धन्य शे त्या, ज्या दुख करतस, कारण कि परमेश्वर तेस्ले सांत्वना दिन. 5धन्य शे त्या, ज्या नम्र शेत, कारण कि परमेश्वर तेस्ले ती पृथ्वी दिन जी तो परत बनाईन. 6धन्य शे त्या, ज्या धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या ठेवतस, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन. 7धन्य शे त्या, जे दयाळू शेत, कारण कि परमेश्वर तेस्ना वर दयावान हुईन. 8धन्य शे त्या, जेस्ना मन युध्द शे, कारण कि त्या परमेश्वर ले देखतीन. 9धन्य शे त्या, ज्या मेल करावणारा शे, कारण कि त्या परमेश्वर ना संतान सांगावतीन. 10धन्य शे त्या, जेस्ना धार्मिक जीवन जगा मुळे छळ होस, कारण स्वर्ग ना राज्य तेस्ना शे. 11धन्य शे तुमी, जव तुमले मना शिष्य होवाना मुळे लोक तुमनी निंदा करो आणि त्रास देवोत आणि खोट बोलीसन तुमना विरुद्ध मा सर्वा प्रकार ना वाईट गोष्ट सांगतीन.” 12आनंद आणि गैरी खुशी करज्यात, कारण कि तुमना साठे स्वर्ग मा मोठा ईनाम शे. जस कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता.
मीठ आणि उजाया
(मार्क 9:50; लूक 14:34-35)
13तुमी ह्या जग ना लोकस साठे मीठ सारखा शेतस, पण कदी मीठ ना स्वाद खराब हुई जास, त परत कसा कणच तेले चवदार बनावू नई सकतस. मंग तो कोणताच काम ना नई, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो. 14तुमी पुरा जग ना साठे उजाया सारखा शेतस. जो नगर डोंगर वर बसेल शे ते दपू सकत नई. 15आणि लोक दिवाले पेटाळीसन तेले एक कटोरा ना खाले नई ठेवस, पण तेले दिवठणीवर ठेवतस, तव तेना कण घर मधला सर्वा लोकस्ले उजाय भिळस. 16त्या प्रकारे तुमना उजाया लोकस्ना मा समोर चमको कि त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन तुमना बाप नि जो स्वर्ग मा शे तेना गौरव करो.
व्यवस्था नि शिक्षा
17हय नका समजा कि मी मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक ज्या तेस्नी लिखेल होतात, रद्द कराले नयी पण पुरा कराले एयेल शे. 18मी तुमले खरज-खरज सांगस कि, एक दिन, आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जाईन. पण जठलोंग त्या शेतस, त परमेश्वर ना पुस्तक बी राहीन, येणा मधून धाकली तून धाकली गोष्ट टई नई सकाव, परमेश्वर ना पुस्तक तठलोंग राहीन, जठलोंग तेना मधून सर्व काही पूर नई हुई जात. 19एनासाठे जो कोणी हय धाकल्या-धाकल्या आज्ञा मधून कोणीही एक आज्ञा ले नई माणस, आणि तसच लोकस्ले शिकाळस तो स्वर्ग ना राज्य मा सर्वास्तून धाकला सांगामा ईन पण जो कोणी या आज्ञा ना पालन करीन आणि तेले शिकाळीन तोच स्वर्ग ना राज्य मा महान सांगामा ईन. 20मी तुमले खरज-खरज सांगस, कि जर तुमनी धार्मिकता, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक नि धार्मिकता तून वाढविसन नई शे, त तुमी स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई करिसकाव.
राग आणि हत्या
21तुमी आयकी लीयेल शे, कि परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले सांगामा एयेल होत, कि खून नका करज्यात, जो कोणी खून करीन तो त न्यायसभा मा दंड ना योग्य ठरीन. 22पण मी तुमले हय सांगस कि जो कोणी आपला भावू वर रागे भरीन, तेले न्यायसभा मा दंड दिन, आणि जो कोणी आपला भाऊ ले रिकामा सांगीन, तो महासभा मा दंड ना पात्र ठरीन, आणि जो कोणी सांगीन अरे मूर्ख तो नरक ना आग मा दंड ना पात्र बनीन. 23एनासाठे कदी तू वेदी वर परमेश्वर ले आपली भेट चळावनार शे, आणि तठे तुले आठवण एस कि तुना भावू ना मन मा तुना विरुद्ध काही शे. 24त आपली भेट वेदी ना समोर सोळी दे, आणि जायसन पयले आपला भाऊ संगे समजोता करी ले, मंग ईसन आपली भेट परमेश्वर ले चळाव. 25जठलोंग तू आपला विरोधी बराबर रस्ता वर शे तेनाशी फटकामा सहमती कर अस नई होवाव कि विरोधी तुले न्यायाधीश ना हात मा सोपीन, आणि न्यायधीश तुले शिपाईस्ले सोपीन आणि तुले बंदीगृह मा टाकामा येवो. 26मी तुले खर सांगस. कि जठलोंग तुमी तेना सर्व परत नई दि देतस, जे तुमना वर बाकी शे, तठलोंग तुमी बंदीगृह मधून कदीच नई निंघावत.
व्यभिचार
27तुमले आदन्या#5:27 आदन्या परमेश्वर नि मोशे ना द्वारे ह्या दहा आज्ञा दियेल होता, तेस्ना मधून हय एक शे माहिती शे जी सांगस, कि व्यभिचार नका करज्यात. 28पण मी तुमले सांगस कि, कोणी पराई बाई वर वाईट दुष्टी कण देखस तो आपला मन मा तेना संगे व्यभिचारी करी लीयेल शे. 29जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस त तेले काळीसन फेकी टाक. कारण तुना साठे हयच चांगल शे कि तुना आंग मधून एक नाश हुई जावो आणि तुना पूर्ण शरीर नरक मा जावा पेक्षा वाची जावो. 30जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त येले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
फारकती
(मत्तय 19:9; मार्क 10:11,12; लूक 16:18)
31तुमले आदन्या माहिती शे जी सांगतस, कि “जो कोणी आपली बाई ले फारकती देस मंग तिले सुट पत्र दे.” 32तुमले माहिती शे, कि जो कोणी आपली बायको ले व्यभिचार शिवाय कोणताही कारण वर फारकती देस तो तिले व्यभिचार करावस, आणि जो कोणी ती सोळेल बाई बराबर लग्न करस, तो व्यभिचार करस.
शेप्पत
33तुमले माहिती शे, कि परमेश्वर नि आमना पूर्वजस्ले सांगणा, कि खोटी शेप्पत घालू नका पण प्रभु साठे आपली शेप्पत ले पुरी करा. 34पण मी तुमले हय सांगस कि कव बी शेप्पत नका घालज्यात, नईत स्वर्ग नि, कारण ते परमेश्वर ना सिंहासन शे. 35नईत धरती नि, कारण कि तो तठे पाय ठेवस, नईत यरूशलेम शहर नि, कारण ते महाराजा ना नगर शे. 36आपला डोका नि बी शेप्पत घालू नको, कारण तू एक केस ले बी धव्या, आणि नईत काया करू सकस. 37पण तुमनी गोष्ट हा त हा, व नईत नई ऱ्हास, कारण कि जे काही एनातून जास्त होस ते सैतान पासून होस.
बदला
(लूक 6:29,30)
38तुमले माहिती शे, कि “मोशे ना नियम मा लिखेल शे, डोया ना बदला मा डोया, आणि दात ना बदला मा दात.” 39पण मी तुमले हय सांगस, कि जो तुमना संगे वाईट करस, तेना पासून बदला नको लेयज्यात, पण जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस तेना कळे दुसरा बी फिराई द्या. 40आणि कदी कोणी तुनावर दोष लाईसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. 41कदी एक शिपाई तुले आपला सामान एक किलोमीटर भर लीजावाले जबरजस्ती करस, त तेले दोन किलोमीटर ली चालना जावा. 42जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुना कळून उधार मांगस, तेना कळून तोंड नको फिरावू.
शत्रूस्वर प्रेम
(लूक 6:27,28,32-36)
43तुमी लोकस्ले सांगतांना आयकी लीयेल शेतस, कि मोशे ना नियम मा लिखेल शे, कि आपला शेजारीस्वर प्रेम ठेवा, आणि आपला शत्रू वर व्देष कर. 44पण मी तुमले हय सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा आणि आपले त्रास देणारा साठे बी प्रार्थना करा. 45जेनाशी तुमी आपला स्वर्गीय बाप ना पोर ठरशान, कारण कि तो आपला सूर्य चांगला आणि वाईट लोकस्वर उगाळस, आणि धर्मी आणि अधर्मी लोकस्वर वर्षा करस. 46कारण कि जर तुमी आपला वर प्रेम ठेवणारास्वरच प्रेम ठेवश्यात, त परमेश्वर तुमले फय नई देवाव, काय कर लेणारा बी असा करतस? 47जर तुमी फक्त आपला भावूस्ले नमस्कार करतस, त तुमी कोणता मोठा काम करतस? आठ लोंग कि ज्या परमेश्वर वर विश्वास नई करतस त्या बी असाच करतस. 48एनासाठे अस पायजे कि असा काम करा कि ते आठे दाखाळोत कि तू सर्वास्वर प्रेम करस, कि तुमी सिद्ध बना जसा तुमना स्वर्गीय बाप सिद्ध शे.

선택된 구절:

मत्तय 5: AHRNT

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요