मत्तय 11

11
येशु आणि योहान बाप्तिस्मा देणार
(लूक 7:18-35)
1जव येशु आपला शिष्यस्ले आदन्या दि दिना, त तो नगरस्मा शिक्षण आणि प्रचार कराले तठून चालना ग्या. 2योहान नि बंदीगृह मा ख्रिस्ताना काम नि बातमी आयकीसन आपला शिष्यस मधून दोन ले तेना कळे हय विचाराले धाळ. 3आणि तेले सांग काय तुमीच त्या ख्रिस्त शेतस, जेले धाळाना करार परमेश्वर नि करेल होता, कि आमी कोणी दुसरा ना रस्ता देखुत? 4येशु नि उत्तर दिधा जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या. 5कि अंधा देखतस आणि लंगडा चालतस-फिरतस कोळी शुद्ध करामा येतस आणि बहिरा आयकतस मरेल जित्ता हुई जातस आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस. 6आणि धन्य शे ज्या मनावर आपला विश्वास नई सोळतस.
येशु ना द्वारे योहान ना सन्मान
7जव योहान ना शिष्य तठून चालना ग्यात तव येशु योहान ना बारामा लोकस्ले सांगाले लागणा, तुमी उजाळ जागा मा काय देखाले जायेल होतात? काय हवा कण हालस ती वेत ले? 8मंग तुमी काय देखाले जायेल होतात? काय माहागा कपळा घालेल लोकस्ले देखाले ज्या राजभवन मा ऱ्हातस. 9त मंग काय देखाले जायेल होतात? काय कोणता भविष्यवक्ता ले देखाले? हा, मी तुमले सांगस, पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले. 10योहान तो माणुस शे, पवित्र शास्त्र मा परमेश्वर तेना बारामा सांगस, देख, मी आपला संदेश लयनारा ले तुना पुळे धाळस, जो तुना पुढे तुना रस्ता तयार करीन. 11मी तुमले खर सांगस, कि जो बाईस कळून जन्म लीयेल शे, तेस्ना मधून योहान बाप्तिस्मा देणारातून कोणीच मोठा नई हुयना, पण जो स्वर्ग ना राज्य मा सर्वा धाकलास्तून धाकला शे, तो तेना पेक्षा बी मोठा शे. 12आणि जव पासून योहान बाप्तिस्मा देणार नि प्रचार कराले सुरुवात करी, त्या टाईम तून आते लोंग स्वर्ग ना राज्य जबरजस्ती पुळे वाळी ऱ्हायना शे, आणि हिंसक लोक येले नाश कराना प्रयत्न करी ऱ्हायनात. 13भविष्यवक्ता ना सर्वा पुस्तके आणि मोशे ना नियम मा योहान बाप्तिस्मा देणार ना येता लोंग राज्य ना बारामा भविष्यवाणी करामा उणी. 14आणि ईच्छा अशीन त विश्वास करा, एलीया, जेना बारामा येवानी भविष्यवक्तास्नी सांग कि तो ईन, तो हवूच शे. 15“ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.”
16“मी ह्या टाईम ना लोकस्ले उदाहरण कसा कण देवू? त्या, त्या पोरस सारखा शेतस, ज्या बजारस्मा बठीसन एक दुसराले आवाज देतस. 17कि आमी तुमना साठे खुशी ना गीत म्हणनुत, पण तुमी नई नाचनात, दुख ना गाना म्हणनुत, पण तुमी दुखी नई हुईनात. 18कारण कि योहान बाप्तिस्मा देणार उपवास करत होता, आणि दारू नई पेत होता, आणि त्या सांगत होतात, कि तो एक दुष्ट आत्मा शी पिळीत शे. 19माणुस ना पोऱ्या खात-पीत एयेल शे, आणि तुमी सांगतस, देखा, खादाळ व दारूबाज माणुस, कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र. पण ज्ञान आपला सर्वा काम ना द्वारे खर ठरावामा येस.”
अविश्वास वर हाय
(लूक 10:13-15)
20तव तो त्या लोकस्ले धमकाव ज्या त्या शहरस मा राहत होतात, जेस्ना मा तेनी गैरा सावटा सामर्थ्य ना काम करेल शे, कारण तेस्नी आपला मन नई फिरायेल होतात. 21हाय, खोराजिन, हाय, बेथसैदा नगर जे सामर्थ्य ना काम तुमना मा करेल शे, जर ते सोर आणि सिदोन शहर मा करामा येत, त तठला लोक गैरा पयलेच तठ आंगावर ली लेतत आणि आपला वर राक छिळकि लेतात, हय दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिराई लीयेल शेतस. 22पण मी तुमले सांगस, कि न्याय ना रोज तुमनी दशा कण ती शिक्षा जी परमेश्वर सोर आणि सिदोन शहर ले दिन, ती त्या शिक्षा तून गैरी कमी राहीन जो ती तुमले दिन. 23ओ कफर्णहूम नगर ना लोक, काय तू स्वर्ग लोंग उंच करामा येशीन? त तुमले अधोलोक लोंग खाले पाळामा ईन, जे सामर्थ्य ना काम तुना मा करेल शे, जर सदोम शहर मा करामा येत, त त्या आते लोंग बनेल ऱ्हातस. 24पण मी तुमले सांगस, कि न्याय ना रोज तुमनी दशा कण ती शिक्षा जी परमेश्वर सोर आणि सदोम ले दिन, ती त्या शिक्षा तून गैरी कमी राहीन जो ती तुमले दिन.
वजन तून दाबायेल लोकस्ले आराम
(लूक 10:21,22)
25त्याच क्षण येशु नि सांग, ओ बाप स्वर्ग आणि पृथ्वी ना प्रभु मी तुना धन्यवाद करस, कि तुनी ह्या गोष्टीस्ले समजदार आणि ज्ञानी लोकस पासून दपाळी ठेव आणि ज्या लोक साधारण लोकस सारखा शे, तेस्ले प्रगट करेल शे. 26हा, ओ बाप, कारण कि तुले हय चांगल लागण. 27मना बाप नि मले सर्व काही सोपी दियेल शे, फक्त तोच शे जो पोऱ्या ले ओयखस, एकच जो खरज बाप ले ओयखस तो पोऱ्या शे, आणि एना शिवाय, पोऱ्या कोणी खास लोकस्ले बाप ना बारामा सांगाणा निर्णय करस. 28हे कष्ट करणारा आणि भार ना खाले दाबायेल लोक मना जोळे या मी तुमले विश्राम दिसू. 29मना दुस्सेर तू आपला वर उचली ले, #11:29 मना दुस्सेर तू आपला वर उचली ले, हय मुहावरा शे जेना अर्थ शे, मना आधीन हुईजावा मनी सेवा कराव मले तुमना नेतृत्व करू द्या.आणि मना कण शिका कारण मी नम्र आणि मन मा लीन शे, आणि तुमले आपला मन मा आराम भेटीन. 30कारण कि मना दुस्सेर सहज आणि मना भार हलका शे. #11:30 कारण कि मना दुस्सेर सहज आणि मना भार हलका शे. जे कराना आदेश मी तुमले देस, तेले करान कठीण नई शे.

હાલમાં પસંદ કરેલ:

मत्तय 11: AHRNT

Highlight

શેર કરો

નકલ કરો

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in