योहान 7
7
येशु आणि तेना भाऊ
1या गोष्टी नंतर येशु गालील जिल्हा मा फिरत ऱ्हायंना तो यहूदीया प्रांत मा जावाना विचार नई करत होता कारण कि यहुदी पुढारी तेले मारणी योजना बनावत होतात. 2आणि यहुदी लोकस्ना झोपडी ना सन ना टाईम जोळे होता. 3एनासाठे येशु ना भाऊस्नि तेले सांग, “आठून यहूदीया प्रांत मा चालना जाय, कि जे काम तू करस, तेले तुना शिष्य बी देखोत. 4कारण कि कोणी, बी जो प्रसिद्ध होवाना देखस, तो दपिसन काम नई करत. जर तू हई काम कराना देखस, त स्वता ले जग वर प्रगट कर.” 5कारण कि तेना भावूस्ना बी तेनावर विश्वास नई होता. 6तव येशु नि तेस्ले सांग, “मना टाईम आजून नई एयेल शे, पण तुमी लोकस साठे चांगला टाईम शे. 7जग ना लोक तुमना संगे द्वेष नई करू सकत, पण तो मना संगे द्वेष करस, कारण कि मी तेना विरुद्ध मा हय साक्ष देस, कि तेना काम वाईट शेतस. 8तुमी सन मा जावा, आणि मी आते नई जावाव, कारण आजून पर्यंत मना टाईम पुरा नई हुईना.” 9तो तेस्ले ह्या गोष्टी सांगीसन गालील जिल्हा मा ऱ्हाई ग्या.
झोपडीस्ना सन मा येशु
10पण तव तेना भाऊ सन मा चालना ग्यात, त तो स्वता मन मोक्या नई, पण समजा गुप्त पणे ग्या. 11कईक यहुदी पुढारी तेले सन मा हई सांगीसन झामलू लागणत कि “तो कोठे शे?” 12आणि लोकस्मा तेना विषय मा दपी-दपिसन गैरा गोष्टी हुईनात. कितलाक सांगत होतात, “तो चांगला माणुस शे.” आणि कितलाक सांगत होतात, “नई, तो लोकस्ले भळकावस.” 13त लोक यहुदी पुढारीस्ले घाबरा मुळे कोणीही व्यक्ती तेना विषय मा मोक्या बोलत नई होत.
सन मा येशु नि शिक्षा
14आणि जव सन ना अर्धा दिन चालना ग्यात, त येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा जाईसन उपदेश देवू लागणा. 15तव यहुदी पुढारी चकित हुईसन सांगाले लागनात, “एनी कदी बी परमेश्वर ना पुस्तक ना शिक्षण नई लीधा त एले ज्ञान कोठून भेटणा?” 16येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि “मना शिक्षा मना पासून नई, पण जेनी मले धाळनारा परमेश्वर कळून शे. 17जर कोणी तेनी ईच्छावर चालानी ईच्छा ठेवस, त तेले माहिती पळी जाईन कि मनी शिक्षा परमेश्वर कळून येस, कि मी आपला कळून सांगस. 18जो आपला कळून काही सांगस, तो आपलीच स्तुती देखस, पण जो आपला धाळनारनी स्तुती देखस तो खरा शे, आणि तेनामा लबाळी नई शे. 19काय मोशे नि तुमले नियम नई दिधा? तरी बी तुमना मधून कोणी मोशे ना नियम ना नुसार नई चालत. तुमी काब मले मारान देखतस?” 20लोकस्नी गर्दी नि उत्तर दिधा, “तुना मा दुष्ट आत्मा शे, कोण तुले माराना देखस?” 21येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “मनी एक काम कर, आणि तुमी सर्वा चकित होतस. 22मोशे नि तुमले सुंता नि आज्ञा दियेल शे, हई नई कि ती मोशे कळून शे पण पूर्वजस पासून चालत एयेल शे, आणि तुमी आराम ना दिन माणुस ना सुंता करतस. 23जव आराम ना दिन माणुस ना सुंता करामा येस, कारण कि मोशे ना नियम नि आज्ञा टयाले नको पाहिजे, त तुमी मनावर काब एनासाठे रागे भरतस, कि मनी आराम ना दिन एक माणुस ले पूर्णपणे बरा करनू. 24तुम्हना न्याय बाहेर ना रूप वर नई, पण खरेपणा वर निर्भर शे.”
काय येशुच ख्रिस्त शे?
25तव यरूशलेम शहर ना कईक लोक सांगू लागणत, “हवू तो शे जेले यहुदी पुढारी लोक मारना प्रयत्न करी ऱ्हायनात 26पण देखा, तो त मोक्या चोकया बोलस आणि कोणी तेले काही सांगत नई, काय शक्य शे कि त्या लोकस्नी खर जानी लीयेल शे, कि हवूच खरोखर ख्रिस्त शे? 27येले त आमी ओयखतस, कि हवू कोठला शे, पण ख्रिस्त जव ईन, त कोणीच नई ओयखाव कि तो कोठला शे.” 28तव येशु परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उपदेश देतांना जोरमा सांग, “तुमी मले ओयखतस आणि हई बी माहित शे कि मी कोठला शे. मी त स्वता नई एयेल पण मले धाळनारा खरा शे, तेले तुमी नई ओयखतस. 29पण मी तले ओयखस, कारण कि मी तेना कळून शे, आणि तेनीच मले धाळेल शे.” 30एनावर पुढारी लोकस्नी तेले धराना विचार करत तरी बी कोणी तेले अटक नई करणात, कारण कि तेना मराणा निश्चित टाईम आते नई एयेल होता. 31आणि गर्दी मधून गैरास्नी तेनावर विश्वास कर, आणि सांगू लागनात, “ख्रिस्त जव ईन, त काय एनातून बी मोठा सामर्थ्य ना काम दाखाळीन जे एनी दाखाळ?”
येशु ले धराना प्रयत्न
32परूशीस्नि तेना विषय मा लोकस्ले या गोष्टी दपी दपिसन करतांना आयकनात, आणि मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी तेले धराले आपला मंदिर ना राखोयास्ले धाळनात. 33एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी थोळा टाईम लगून आजून तुमना संगे शे, तव मी आपला धाळनार कळे परती जासुत. 34तुमी मले झामलशात, पण मले नई झामली सकाव, आणि जठे मी शे, तठे तुमी नई येवू सकतस.” 35यहुदी पुढारी लोकस्नी आपस मा सांग, “हवू कोडे जाईन कि आपले नई सापडाव? काय तो त्या यहुदी लोकस जोळे जाईन ज्या ग्रीक शहरस्मा गले-पते हुईसन राहतस, आणि ग्रीक लोकस्ले बी उपदेश दिन? 36तो काय सांगाणा, देखस कि तुमी मले झामलशात, पण मले नई झामली सकाव आणि जठे मी शे, तठे तुमी नई येवू सकावत?”
जीवन-पाणी ना नद्या
37मंग सन ना शेवट ना दिन, जो मुख्य दिन शे, येशु उभा ऱ्हायना आणि जोरमा सांग, “जर कोणी तिश्या अशीन त जोळे येवो आणि पिवो. 38जो मनावर विश्वास करीन, जसा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तेना हृदय मधून पाणी ना नद्या वाहतीन ज्या जीवन देतस.” 39तो पवित्र आत्मा ना बारामा सांगी ऱ्हायंता, जी तेनावर विश्वास करणारस्ले भेटाव होती, कारण कि पवित्र आत्मा आते लगून उतरेल नई होता, आणि परमेश्वर नि आते लगून येशु नि महिमा ले प्रगट नई करेल होता. 40तव गर्दी मधून कोणी-कोणी ह्या गोष्टी आयकीसन सांग, “खरज हवूच तो भविष्यवक्ता शे, जेनी आमी येवानी वाट देखी ऱ्हायंतू.” 41दुसरास्नी सांगा, “हवू ख्रिस्त शे,” पण कोणी सांग, “ख्रिस्त ना येन गालील जिल्हा तून त नई होवाव. 42परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि ख्रिस्त दाविद ना वंश पासून आणि बेथलेहेम नगर कळून ऐईन, जठे दाविद राहत होता.” 43ह्या प्रकारे येशु मुळे लोकस्मा फुट पडनी. 44तेस्ना मधून कितलाकस्नि तेले धराना विचार करेल होतात, पण तेले कोणीच धरू नई सकनात, कारण कि तेना मराणा टाईम नई एयेल होता.
यहुदी पुढारीस्ना विश्वास
45तव मंदिर ना राखोया मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्ना ना जोळे उनात, आणि तेस्नी राखोयास्ले विचार, “तुमी तेले काब नई लयनत?” 46मंदिर ना राखोयास्नी उत्तर दिधा, “कोणताही माणुस्नी कदी अशी गोष्ट नई करी.” 47परूशी लोकस्नी तेस्ले उत्तर दिधा, “काय तेनी तुमले बी भटकावामा ली लीयेल शे?” 48काय आमी अधिकारी आणि परूशी लोकस मधून कोणी तेनावर विश्वास करेल शेतस? 49पण या लोक जेस्ले मोशे ना नियम माहित नई शे, परमेश्वर ना द्वारे श्रापित शे, 50निकुदेमूस जो एक रात मा येशु जोळे एयेल होता आणि तेस्ना मधून एक होता तेस्ले सांगणा, 51“काय आमना मोशे ना नियम मा कोणी माणुस ले आयकाना बिगर आणि तेना काम ओयखाना बिगर तेले दोषी ठरायेल शे?” 52तेस्नी तेल उत्तर दिधा, “काय तू बी गालील जिल्हा ना शे? परमेश्वर ना पुस्तक मा झामल त तुले भेटीन, कि गालील जिल्हा मधून कोणताच भविष्यवक्ता प्रकट नई होणार.” 53तव सर्वा कोणी आपला-आपला घर चालना ग्यात.
Valgt i Øjeblikket:
योहान 7: AHRNT
Markering
Del
Kopiér
Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.