योहान 8

8
व्यभिचारिणी ले माफी
1येशु जैतून डोंगर वर ग्या. 2परत दुसरा दिन साकायले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उना, आणि गैरा लोक तेना जोळे उनात, आणि तो बठी ग्या आणि तेस्ले उपदेश देवू लागणा. 3जव तो बोलतच होता, त मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोकस्नी एक बाई ले लिसन जी व्याभिचार करतांना सापडेल होती, आणि तेस्नी तिले गर्दी ना समोर उभी करीसन येशु ले सांगनत, 4“हे गुरु, हई बाई व्याभिचार करतांना पकडा एयेल शे. 5मोशे ना नियम मा मोशे नि आमले आज्ञा दियेल शे कि अशा बाईस्ले दगडमार करीसन मारी टाकोत, त तू काय सांगस कि आमले हई बाई ना संगे काय कराले पायजे?” 6तेस्नी येशु ले पारखा साठे हई गोष्ट सांगेल कारण तेनावर दोष लावा साठे काही गोष्ट भेटीन, पण येशु वाकीसन आणि आपली बोटकन जमीन वर लिखू लागणा. 7जव ते तेले विचारत ऱ्हायनात, त तो सीधा होयसन तेस्ले सांग, “तुमना मधून जेनी कदी बी पाप नई करेल शे, तोच तिले पयले दगड मारोत.” 8आणि आखो वाकीसन जमीन वर बोटकन लिखू लागणा. 9पण त्या हई आयकीसन मोठा पासून त धाकला लोंग एक-एक करीसन हई समजीसन कि त्या सर्वा पापी शे निघीग्यात, आणि येशु त्या बाई ना संगे जी आते बी तठेच उभी होती, एखटा ऱ्हाय ग्या, 10येशु सीधा हुईसन तिले सांगणा, “हे नारी, त्या कोठे ग्यात? काय कोणी तुनावर दंड नि आज्ञा नई दिधी?” 11तेनी सांग, “हे प्रभु, कोणीच नई.” येशु नि सांग, “मी बी तुनावर दंडणी आज्ञा नई देत, आते घर चालनी जाय, आणि पुढे पाप मा जीवन नको जगजो.”
येशु जग ना उजाया
12तव येशु नि आखो लोकस्ले सांग, “जग ना उजाया मीच शे, जो मनी आदन्या माणस तो अंधार मा नई चालाव, पण त्या उजाया ले लीन जी कायम ना जीवन देस.” 13परूशी लोकस्नी तेले सांग, “तू आपली साक्ष स्वता देस, तुनी साक्ष खरी नई शे.” 14येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “जर मी आपली साक्षी स्वता देस, तरी मनी साक्ष खरी शे, कारण मले माहित शे, कि मी कोठून येस आणि कोठे जास. पण तुमले माहित नई कि मी कोठून येस आणि कोठे जास. 15तुमी माणसस्ना विचार कण न्याय करतस, मी कोणाच न्याय नई करत. 16आणि जर मी न्याय करू बी, त मना न्याय खरा शे, कारण मी एखटा नई, पण मना बाप जेनी मले धाळेल शे मना संगे शे. 17आणि मोशे ना नियम मा बी लिखेल शे, कि दोन झनस्नी साक्ष खरी ऱ्हास. 18एक त मी आपली साक्ष देस, आणि दुसरा बाप मनी साक्ष देस जेनी मले धाळेल शे.” 19तेस्नी तेले सांग, “तुना बाप कोठे शे?” येशु नि उत्तर दिधा, “नईत तुमी मले ओयखतस, नईत मना बाप ले, जर मले ओयखतात, त मना बाप ले बी ओयखिलेतात.” 20या गोष्टी तेनी परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा उपदेश देतांना भांडार घर मा सांगणा, आणि कोणी बी तेले नई पकडनत, कारण तेना दुख उचलाना टाईम आजून एयेल नई होता.
आपला बारामा येशु ना कथन
21येशु नि आखो तेस्ले सांग, “मी जास, आणि तुमी मले झामलश्यान आणि तुमी आपला पाप माफ होवाना पयलेच मरी जाशान, जठे मी जास, तठे तुमी नई येवू सकत.” 22एनावर यहुदी पुढारीस्नी सांग, “काय तो स्वता ले मारी टाकीन, जो सांगस, जठे मी जास तठे तुमी नई येवू सकत?” 23तेनी तेस्ले सांग, “तुमी आठे ह्या संसार मा जन्म लीयेल होतात, पण मी स्वर्ग मधून एयेल शे, तुमी संसार ना शेतस, मी संसार ना नई.” 24एनासाठे मनी तुमले सांग, कि तुमी आपला पाप माफ होवाना पयलेच मरी जाशान. जर तुमी मनावर विश्वास नई करतस कि मी तोच शे, त तुमी मरी जाशान, आणि तुमना पाप माफ नई होवाव. 25यहुदी पुढारीस्नी तेले विचार, “तू कोण शे?” येशु नि तेस्ले सांग, “जवय पासून मनी उपदेश देवाना सुरु करेल शे, मी तुमले सांगत एयेल शे कि मी कोण शे. 26तुमना विषय मा मले गैरा सांगण आणि तुमना दोषी ठरावाना साठे गैर काही सांगान शे, पण मले धाळनारा खरा शे, आणि जे मनी तेना पासून आयकेल, शे तेच जग ना लोकस्ले सांगस.” 27त्या नई समजनत कि आमले बाप ना विषय मा सांगस. 28तव येशु नि तेस्ले सांग, “जव तुमी मले, माणुस ना पोऱ्या ले क्रूस वर चडावशान, त समझशान कि मी तोच शे, आणि मी स्वता कळून काही नई करत, पण जसा बाप मना परमेश्वर नि मले शिकाळेल शे, तसाच या गोष्टी सांगस. 29आणि माना धाळनारा माना संगे शे, तेनी मले एखटा नई सोड, कारण मी कायम तेच काम करस, जेनावर तो खुश होस.” 30गैरा लोकस्नी जेस्नी येशु ले ह्या गोष्टी सांगतांना आयक, तेनावर विश्वास करणात.
सत्य तुमले स्वतंत्र करीन
31तव येशु नि त्या यहुदीस्ले जेस्नी तेनावर विश्वास करेल होतात, सांगणा, “जर तुमी मना वचन ले मानतस त खरोखर मना शिष्य बनशान. 32आणि तुमी सत्य ले जानशान आणि सत्य तुमले स्वतंत्र करीन.” 33तेस्नी तेले उत्तर दिधा, “आमी त अब्राहाम ना वंशज शे, आणि कदी कोणा दास नई बनतूत, मंग तू कसकाय सांगस, कि तुमी स्वतंत्र हुई जाशान?” 34येशु नि तेले उत्तर दिधा, “मी तुमले खरोखर सांगस, कि जो कोणी पाप करस, तो पाप ना आधीन शे.” 35आणि दास कायम घर मा नई ऱ्हास, पोऱ्या कायम ऱ्हास. 36जर परमेश्वर ना पोऱ्या तुमले स्वतंत्र करीन, त खरोखर तुमी स्वतंत्र हुई जाशान. 37मले माहित शे कि तुमी अब्राहाम ना वंशज शे, तरी बी तुमी मना उपदेश ना पालन नई करतस, एनासाठे तुमी मले माराना विचार करतस. 38“मी त्या गोष्टीस्ले दाखाळी ऱ्हायनु जेस्ले मनी देखेल शे जव मी आपला बाप ना संगे होतु, आणि तुमी तेच करतच राहतस जे तुमी आपला बाप कळून आयकेल शेतस.” 39तेस्नी तेस्ले उत्तर दिधा, “आमना पूर्वज त अब्राहाम होता.” येशु नि तेस्ले सांग, “जर तुमी अब्राहाम ना वंशज ऱ्हायतात, तर तुमी तसाच काम करतात जसा अब्राहाम करत होता.” 40पण आते तुमी मले मारी टाकाना देखतस, जेनी तुमले खर वचन सांग जो परमेश्वर कळून आयक, असा तर अब्राहाम नि नई कर. 41तुमी आपला बाप सारखा काम करतस, तेस्नी तेले सांग, “आमी व्याभिचार कळून नई जन्मेल, आमना फक्त एकच बाप शे आणि तो परमेश्वर.” 42येशु नि तेस्ले सांग, “जर परमेश्वर तुमना बाप राहता, त तुमी मनावर प्रेम करतात, कारण मी परमेश्वर कळून एयेल शे, मी स्वता नई एयेल पण तेनीच मले धाळ. 43जे मी सांगस ते तुमी नई समजतस. कारण कि मना वचन आयकाले नकार देतस. 44तुमी आपला बाप सैतान कळून शेतस, आणि आपला बाप नि लालसास्ले पूर्ण कराना देखतस. तो त सुरुवात पासून हत्यारा शे, आणि तेना सत्य काई लेन देन नई शे, कारण सत्य तेनामा नई शे, जव तो खोट बोलस, त आपला स्वभाव वरून बोलस, कारण तो लबाळ शे पण लबाड ना बाप शे. 45मी खर बोलस, एनासाठे तुमी मना विश्वास नई करतस. 46तुमना मधून कोण मले पाप कराना दोष लावस? आणि जर मी खर सांगस त तुमी मनावर विश्वास काब नई करतस? 47जो कोणी परमेश्वर संगे संबंध ठेवस, तो परमेश्वर नि गोष्ट आयकस, आणि तुमी एनासाठे नई आयकतस, कारण कि तुमी परमेश्वर ना नई शेतस.”
येशु आणि अब्राहाम
48हई आयकीसन यहुदी पुढारीस्नी तेले सांग, “आमी हई सांगामा बरोबर होतु कि तू शोमरोन प्रांत ना एक माणुस शे, आणि तुमना मा दुष्ट आत्मा शे.” 49येशु नि उत्तर दिधा, “मानामा दुष्ट आत्मा नई, पण मी आपला बाप ना आदर करस, आणि तुमी मना अपमान करतस. 50पण मी मनासाठे सन्मान नई देखस. पण एक शे जेले पायजे, कि मले सन्मानित करामा येवो, आणि तो तोच शे जो न्याय बी करस. 51मी तुमले खरोखर सांगस, जर कोणी माणुस मना वचन ना पालन करस, तो कायम लोंग कदीच नई मराव.” 52यहुदी लोकस्नी तेस्ले सांग, “आते आमी जानी लीध कि तुना मा दुष्ट आत्मा शे, अब्राहाम मरी गया, आणि भविष्यवक्ता बी मरी ग्यात, आणि तू सांगस, कदी जर कोणी मना वचन ना पालन करस, तो कायम लोंग कदीच नई मराव.” 53“आमना बाप अब्राहाम त मरी गया, आणि भविष्यवक्ता बी मरी गया, आणि तू आपला स्वता ले काय समजस?” 54येशु नि उत्तर दिधा, “जर मी स्वतानी प्रशंश्या करस, त मना प्रशंश्या काई नई, पण मना प्रशंश्या करणारा मना बाप शे, जेले तुमी सांगतस, कि तो तुमना परमेश्वर शे. 55आणि तुमी त तेले नई ओयखतस, पण मी तले ओयखस, आणि हय सांगू कि मी तेले नई ओयखस, त मी तुमना सारखा लबाड ठरसू, पण मी तेले ओयखस, आणि तेनी आज्ञा मानस. 56तुमना पूर्वज अब्राहाम मले देखानी अशा तून गैरा खुश होता, आणि तेनी देख आणि आनंद करना.” 57यहुदी लोकस्नी तेले सांग, “आते लोंग त तू पन्नास वर्षाना नई, तरी बी तू सांगस कि अब्राहाम नि तुले देखेल शे?” 58येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि अब्राहाम ना जन्म ना पयले मी शे.” 59एनावर लोकस्नी येशु ले मारा साठे दगड उचलनात, पण येशु दपिसन परमेश्वर ना मंदिर तून बाहेर निघी ग्या.

Valgt i Øjeblikket:

योहान 8: AHRNT

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind