योहान 14
14
परमेश्वर लोंग पोहचाना रस्ता
1“तुमना मन दुखी नई होवो, तुमी परमेश्वर वर विश्वास ठेवतस मनावर बी विश्वास ठेवा. 2मना बाप ना घर मा गैरी राहाले जागा शे, जर नई राहाती, त मी तुमले सांगी देता. कारण कि मी तुमना साठे जागा तयार कराले जाई ऱ्हायनु. 3मना जावाना आणि तुमना साठे जागा तयार कराना नंतर मी परत ईसन तुमले मना संगे ऱ्हावाले लिजासु, कारण कि जठे मी ऱ्हास तठे तुमी बी राहा.
मार्ग, खरेपणा आणि जीवन
4तुमले माहित शे जठे मी जास, तुमले तठला रस्ता माहित शे.” 5थोमा नि तेस्ले सांग, “गुरुजी, आमले नई माहित कि तू कोठे जास, त रस्ता कसकाय जानसुत?” 6येशु नि तेस्ले सांग, “मार्ग आणि खरेपणा आणि तो जो जीवन देस मीच शे, बिगर मना द्वारे कोणीच परमेश्वर बाप ना जोळे नई पोहचू सकत. 7जर तुमी मले ओयखतात, त मना बाप ले बी ओयखशात. आणि आते पासून तेले ओयखतस, आणि तेले देखेल बी शेतस.” 8फिलिप्प तेले सांग, “गुरुजी, बाप ले आमले दाखाळ, त आमी संतृष्ट हुई जासुत.” 9येशु नि तेले सांग, “हे फिलिप्प, मी इतला दिन पासून तुमना संगे शे, काय तू मले नई ओयखस?” जेनी मले देखेल शे तेनी बाप ले देखेल शे, तू काब सांगस कि परमेश्वर बाप ले आमले दाखाळ? 10परमेश्वर बाप मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, काय तू हय गोष्ट वर विश्वास नई करस, ह्या गोष्टी ज्या तुमले सांगस, मी स्वता कळून काही नई करू सकत, पण परमेश्वर बाप मना मा ऱ्हायसन तेच करस जी तेनी ईच्छा शे. 11मना विश्वास करा, कि मी बाप मा शे, आणि बाप मना मा शे, नईत ज्या चमत्कार मनी करेल शे, त्याच मुळे मना विश्वास करा.
येशु ना नाव कण प्रार्थना
12मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मनावर विश्वास करस, हय काम जे मी करस तो बी करीन, पण एनातून बी मोठा काम करीन, कारण मी बाप ना जोळे जास.” 13आणि जे काही तुमी मना नाव वर मांगशान, तेच मी करसू कि पोऱ्या ना द्वारे बाप नि महिमा हो. 14जर तुमी मना नाव कण काही मांगशान, त मी तेले करसू.
पवित्र आत्मा नि प्रतिज्ञा
15“जर तुमी मना शी प्रेम करतस, त मनी आज्ञास्ना पालन करशान.” 16मी बाप ले विनंती करसू, आणि तो तुमले एक आजून मदत करणारा दिन, कि तो कायम तुमना संगे राहीन. 17पण तो पवित्र आत्मा शे, जो परमेश्वर ना बारामा सत्य ले सांगस. हय पवित्र आत्मा शे जेले संसार ना लोक स्वीकार नई करतस, कारण त्या तेले देखू नई सकस, आणि नई तेले जानस तुमी तेले जानतस, कारण तो तुमना संगे ऱ्हास, आणि तो तुमना मधमा ऱ्हास. 18“मी तुमले अनाथ नई सोडाव, मी तुमना जोळे परत येसू. 19आणि थोडाच टाईम ऱ्हाईजायेल शे, कि संसार ना लोक मले नई देखाव, पण तुमी मले देखशान, कारण मी परत जित्ता हुई जासू, आणि एनासाठे तुमी बी जीवीत राहशान. 20जव मी परत जित्ता हुई जासू, त तुमी जानशान, कि परमेश्वर मना मा ऱ्हास, आणि मी परमेश्वर मा ऱ्हास, आणि तुमी मना मा ऱ्हातस आणि मी तुमनामा. 21ज्या मनी आज्ञास्ले ओयखस, आणि तो तेस्ना पालन करस, तोच मना शी प्रेम करस, आणि जो मना शी प्रेम करस, तेनावर मना बाप प्रेम करीन, आणि मी तेनाशी प्रेम करसू, आणि मी स्वता ले तेनावर प्रगट करसू.” 22शिष्यस मधून एक शिष्य जेना नाव यहूदा होता पण तो यहूदा जो इस्कर्योत नई होता, त्या यहूदा नि येशु ले विचार, “गुरुजी, तू स्वता ले आमना वर काबर प्रगट करस आणि संसार ना लोकस वर नई?” 23येशु नि तेले उत्तर दिधा, “मी स्वता ले असा लोकस वर प्रगट कराना देखस ज्या मना शी प्रेम करतस, आणि ज्या मनी शिक्षा ना पालन करतस, आणि मना बाप तेनावर प्रेम करीन, आणि आमी तेना जोळे येसुत, आणि तेना संगे ऱ्हासुत.” 24जो मना शी प्रेम नई करस, तो मनी शिक्षा ना पालन नई करस, आणि जी शिक्षा तुमी आयकतस, ते मना नई पण मना बाप ना शे, जेनी मले धाळेल शे. 25“ह्या गोष्टी मी तुमना संगे ऱ्हायसन तुमले सांगेल शे. 26पण मदत करणारा म्हणजे पवित्र आत्मा जेले बाप मना अधिकार ना संगे धाळीन, तो मदत करणारा तुमले सर्वा गोष्टी सिखाडीन, आणि जे काही मी तुमले सांगेल शे, ते सगळ तुमले आठवण देवाळीन.”
येशु ना शांती ना भेटवस्तू
27मी तुमले शांती देस म्हणजे ती शांती जी मना जोळे शे. हय ती शांती नई जी संसार देस, तुमना मन दुखी नई हो आणि घाबरू नका. 28तुमी आयकात, कि मनी तुमले सांग, मी जास आणि तुमना जोळे परत येसू, जर तुमी मनावर प्रेम करतस, त या गोष्टी वर बी खुश होतात, कि मी बाप ना जोळे जास. कारण कि बाप मनातून महान शे. 29आणि आते मी ह्या सर्वा गोष्टी होवाना पयले तुमले सांगी दिएल शे, कि जव ते हुईजान, त तुमी मनावर विश्वास करा. 30मना कळे तुमना संगे बोलाले जास्त टाईम नई वाचेल शे, कारण कि सैतान या संसार ना सरदार इरायना, आणि मनावर तेना काहीच अधिकार नई. 31पण हई एनासाठे होस कि संसार ना लोकस्ले माहित पडो कि मी बाप शी प्रेम करस, आणि ज्या प्रकारे बाप नि मले आज्ञा दिधी, मी तसाच करस. उठा, आठून चाल.
Valgt i Øjeblikket:
योहान 14: AHRNT
Markering
Del
Kopiér
Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.