मार्क 9
9
1परत येशु नि गर्दी आणि तेना शिष्यस्ले सांगणा, “मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, त्या देखतीन कि तेस्ना मराणा पयले परमेश्वर ना राज्य एक नवीन आणि सामर्थ्य कण ईजायेल शे.”
येशु ना रूपांतर
(मत्तय 17:1-13; लूक 9:28-36)
2साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना, आणि एकांत मा उच्चा डोंगर वर चळी ग्यात, जव तेस्नी तेना कळे देखात, त येशु ना रूप बदली ग्या. 3आणि तेना कपळा चमकदार धव्या हुई ग्यात. धरती वर कोणी बी तेले धुईसन इतला धव्या नई करू सकस. 4तव या तीन शिष्यस नि मोशे आणि एलीया भविष्यवक्तास्ले येशु ना संगे बोलताणां देख. 5येनावर पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी आमन आठे राहाण चांगल शे, एनासाठे आमी तीन तंबू बनावुत, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे.” 6तेनी असा सांगा, कारण होत कि तो आणि दुसरा दोन शिष्य घाबरी जायेल होतात, आणि तेले माहित नई होत, कि काय सांगान शे व काय करान शे. 7तव एक ढग उना आणि तेस्ले झाकी दिधा, आणि परमेश्वर नि ढग मधून बोलना कि हवू मना प्रिय पोऱ्या शे, तेनी आयका. 8मोशे आणि एलीया चालना जायेल होतात, आणि तेस्नी फक्त येशु ले तेस्ना संगे देख.
9जव येशु आणि तेना तीन शिष्य डोंगर वरून उतरतांना तेनी तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.” 10तेस्नी (पहाळ ना वरे) जे हुयना तेना बारामा कोले बी नई सांग, पण येणा बारामा चर्चा करणात कि “जीवन मा परत येवाना” येनाशी येशु ना काय अर्थ होता. 11तव शिष्यस्नी तेले विचार, “मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे, कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो?” 12-13येशु नि शिष्यस्ले उत्तर दिधा, “हई खर शे कि परमेश्वर एलीया ले धाळानि शेप्पत लीयेल होती, कि तो सर्व काही चांगल करासाठे पयले जाईन. पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि आमना पुढारीस्नी नि तेना संगे गैरा वाईट व्यवहार करणात, जसा करानी तेस्नी ईच्छा होती, जसा कि भविष्यवक्तास्नी गैरा पयलेच सांगेल होतात कि त्या करतीन. पण माणुस ना पोऱ्या, मना बारामा पवित्र शास्त्रस मा गैर काही लिखेल शे. वचन सांगस कि मी गैरा दुख सहन करसू आणि लोक मले अस्वीकार करतीन.”
दुष्ट आत्मा लागेल पोऱ्या ले चांगल करन
(मत्तय 17:14-21; लूक 9:37-43)
14जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे परत उनात, देखना कि तेस्ना चारीस कळे गैरी गर्दी जमा शे, आणि शास्त्री ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक होतात, शिष्यस संगे संवाद करी ऱ्हायनात. 15जसा सर्वा लोकस्नी येशु ले देखनात, गैरा चकित हुईनात आणि तेना कळे पयत जायसन तेले नमस्कार करणात. 16येशु नि शिष्यस्ले विचार, “तुमी एस्ना संगे काय विवाद करी ऱ्हायनात?” 17गर्दी मधून एक माणुस नि तेले उत्तर दिधा, “कि गुरुजी मी आपला पोऱ्या ले, तेनामा एक दुष्ट आत्मा शे जी तेले बोलाले रोकस. तुना कळे लयेल होता.” 18जव बी हई दुष्ट आत्मा तेनावर हमला करस, त तो हिंसक रूप मा हालावाले, खाले पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस निघस, आणि तो दात चावस आणि ताट हुई जास आणि हालत नई. मनी तुना शिष्यस्ले दुष्ट आत्मा ले बाहेर काळाना साठे सांग, “पण त्या असा करामा कमजोर होतात.” 19हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर दिसन सांग, “ओ विश्वासहीन लोक, मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले मना कळे लया.” 20एनासाठे त्या पोऱ्या ले येशु ना जोळे लई उनात, आणि जव दुष्ट आत्मा नि येशु ले देख, त ती दुष्ट आत्मा नि लगेच तेले हिंसक रूप मा हालावाले, जमीन वर पाळाना कारण बनस. तेना तोंड मधून फेस लयीसन लोयाले लागणा. 21येशु नि पोऱ्या ना बाप ले विचार, “हायी कवय पासून हुई ऱ्हायन?” बाप नि सांग, “हई याच प्रकारे होत ऱ्हास जव पासून तो गैरा धाकला होता.” 22कईक सावा दुष्ट आत्मा नि तेले आग आणि पाणी मा फेकीसन माराना प्रयत्न करेल शे. पण तू कदी काही करी सकस, त आमना वर दया करीसन आमले मदत कर. 23येशु नि तेले सांग, “तुमले शक नयी होवाले पायजे कि मी असा करू सकस! जर कोणी व्यक्ती मनावर विश्वास करस त काय बी शक्य शे.” 24पोऱ्या ना बाप नि लगेच आवाज दिसन सांगणा, “ओ गुरुजी, मी विश्वास करस, पण मी विनंती करस कि मले शक नई करासाठे मदत कर.” 25जव येशु नि देख, “आजून बी जास्त गर्दी तेस्ले देखाले एकत्र होत होती, तेनी दुष्ट आत्मा ले हय सांगीसन धमकावा,” कि “ओ दुष्ट आत्मा, ज्या ह्या पोऱ्या ले बयरा बनायी ऱ्हायनी आणि बोलाले असमर्थ करी ऱ्हायनी! मी तुले आदन्या देस, तेना पासून दूर चालनी जाय, आणि तेनामा परत कदीच घुसजो नको.” 26तव तो आराया मारत, आणि तेले गैरा पियीसन गंधी फिट मा फेकीसन बाहेर निघी गई, पोऱ्या नई हालना, तो मरेल सारखा दिखना. आठ लगून कि गैरा लोक सांगाले लागनात कि तो मरी ग्या. 27पण येशु नि तेना हात धरीसन तेले उठाळ आणि तो उभा हुईग्या. 28नंतर, जव येशु आपला शिष्यस संगे घर मा एखलाच होतात, तव तेस्नी तेले विचार, आमी दुष्ट आत्मा कसकाय नई काळी सकनुत? 29नंतर येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या प्रकार नि दुष्ट आत्मा प्रार्थना (आणि उपवास) ना बिगर लोकस मधून बाहेर नई येत.”
आपली मोत ना बारामा येशु नि परत भविष्यवाणी
(मत्तय 17:22,23; लूक 9:43-45)
30नंतर, येशु आणि तेना शिष्यस्नी त्या जागा ले सोळी दिधात आणि गालील जिल्हा मधून ग्यात. येशु नि ईच्छा नई होती कि कोले माहित पळो कि तो कोठे शे. 31कारण कि तेनी आपला शिष्यस्ना संगे जास्त टाईम राव्हानि आणि तेस्ले शिकाळानि ईच्छा होती, कि “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन, त्या लोक मले मारी टाकतीन पण तिसरा दिन जव मना मारा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.” 32पण हय गोष्ट तेस्ना समज मा नई उणी आणि त्या तेले विचाराले घाबरत होतात.
सर्वास्तून मोठा कोण?
(मत्तय 18:1-5; लूक 9:46-48)
33नंतर येशु आणि तेना शिष्य कफर्णहूम नगर मा येशु ना घर उनात, जव त्या घर ना मधमा होतात, येशु नि तेस्ले विचार, रस्ता वर तुमी कोणती गोष्ट वर आपस मा बोली ऱ्हायंतात? 34त्या शांत ऱ्हायनात, कारण कि रस्ता मा तेस्नी वाद-विवाद करेल होता, कि आमना मधून मोठा कोण शे? 35येशु बठी ग्या आणि बारा शिष्यस्ले आपला जोळे एकत्र होवाले बलावना. आणि तेस्ले सांग, “जर कोणी सर्वास तून मोठा बणानी ईच्छा ठेवस, त स्वता ले सर्वास तून धाकला बनावाले पायजे, आणि सर्वास्ना दास बनाले पाहिजे.” 36आणि येशु नि एक पोऱ्या ले सांग मना समोर उभा राय, आणि तेले छाती ले लाव आणि शिष्यस्ले सांग. 37जव कोणी व्यक्ती असा पोरस मधून कोणा एक ना बी स्वीकार करस आणि मदत करस, कारण कि तो व्यक्ती मले प्रेम करस तो मले स्वीकार करस; आणि मले नई पण मना धाळनारले स्वीकारस.
जो विरुद्ध मा नई, तो पक्ष मा
(लूक 9:49,50)
38तव योहान नि तेले सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मा ले काळतांना देख आणि आमी तेले मना कराले लागनुत, कारण कि तो आपला शिष्यस मधला एक नई होता.” 39येशु नि सांग, “जो आमना विरुद्ध मा नई तो आमना कळे शे. 40एनासाठे कोणी बी जो मना नाव ना अधिकार तून चमत्कार ना काम करो आणि लवकर मले वाईट सांगो. एनासाठे तेले मना नका करा.” 41जो कोणी तुमले एक ग्लास पाणी एनासाठे पेवाले देईन कि तुमी ख्रिस्त ना शिष्य सांगावतस, परमेश्वर निश्चित रूप मा त्या माणुस ले तेना साठे तेन चांगल करीन.
ठोकर ना कारण बनन
(मत्तय 18:6-9; लूक 17:1,2)
42कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो. 43जर तुमी पाप करासाठे आपला हात ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक हात ना बिगर स्वर्ग मा प्रवेश करान कठीण लागू सकस, पण दोनी हात ले ठीसन, नरक मा प्रवेश करान गैर वाईट शे. 44नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. 45जर तुमी पाप करासाठे आपला पाय ले उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले कापी टाक. एक पाय ना बिगर स्वर्ग मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन पाय ठीसन नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. 46नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. 47या प्रकारे, जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे. 48नरक मा, सर्वास्ना शरीर ले खाणारा किळा कदी नई मरत आणि आग नई मलावत. 49सर्वास्ले आग कण शुद्ध करामा ईन जस कि मीठ कण एक बलिदान युध्द होस. 50मीठ एक आवश्यक वस्तू शे, पण कदी मीठ ना स्वाद चालना ग्यात तेले कसा पासून तुमी चवदार बनावशात? आपला मा मीठ ना गुण होवाले पायजे आणि एकमेकना बरोबर शांती मा राहाले पायजे.
Currently Selected:
मार्क 9: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.