मार्क 8
8
चार हजार लोकस्ले खावाळ
(मत्तय 15:32-39)
1काही दिन नंतर, जव येशु दहा नगरस्ना क्षेत्र जेले दकापलीस म्हणावस मा होता. गैरा सावटा लोक येशु ना जोळे उनात आणि चारी बाजू एकत्र हुयी ग्यात. आणि तेस्नी काही खावाले संगे नई लयेल होतात, तव तेनी तेना शिष्यस्ले जोळे बलायसन तेस्ले सांग. 2ह्या लोक पयलेच तीन दिन पासून मना संगे शेतस. आणि आते तेस्ना जोळे खावाले काय बी नई होत. आणि या मुळे मले तेस्ना साठे गैरा दुख हुई ऱ्हायना शे. 3एस्ना मधून कईक लोक गैरा दूर जागा वरून एयेल शेतस. जर मी एस्ले जेवण खावाळा बिगर भुक्या घर धाळी दिसू, त त्या रस्ता मा थकीसन पळी जातीन. 4तेना शिष्यस्नी तेले उत्तर दिधा, “कोणी बी या सर्वा लोकस्ले तृप्त करासाठे या सुनसान जागा वर पोट भर जेवण नई झामलू सकस.” 5येशु नि तेस्ले विचार, “तुमना जोळे कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी सांग, “सात भाकरी.”
6मंग येशु नि लोकस्ले जमीन वर बसानी आदन्या दिधी, आणि त्या बठी ग्यात, येणा नंतर त्या सात भाकऱ्या लीधा, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिधा भाकर ले मोळना, आणि तेनी आपला शिष्यस्ले तुकळा देत ग्या कि त्या तेस्ले लोकस्ना मधमा व्हाळी सकोत. 7तेस्ना जोळे थोळ्याश्या धाकल्या मासा बी होतात, आणि तेनी परमेश्वर ले धन्यवाद कर आणि शिष्यस्ले सांग कि तेस्ले बी वाटी देवोत. 8लोक खायीसन तृप्त हुई ग्यात, येणा नंतर शिष्यस्नी सात मोठ्या टोपल्या भरीसन उरेल तुकळास्ले एकत्र करणात. 9आणि लोक चार हजार ना जवळ-पास होतात. नंतर येशु नि लोकस्ले धाळी दिध. 10तव येशु आपला शिष्यस संगे नाव वर चळी ग्या, आणि दल्मुथा क्षेत्र मा चालना ग्या.
परूशी ना द्वारे स्वर्ग मधला चिन्ह नि मांग
(मत्तय 16:1-4)
11नंतर परूशी लोक, जो यहुदी ना मधला धार्मिक पुढारीस्ना समूह मधून एक होता. येशु ना जोळे ईसन विवाद कराले लागनात. तेस्नी मांग कि, तो तेस्ले स्वर्ग मधून एक चमत्कारी चिन्ह दाखाळो. त्या तेले फसाळासाठे हई मांगत होतात. 12येशु तेस्ना अविश्वास मुळे उदास हुईसन गोहाटा टाका, तुमी या पीडी ना लोक काब चमत्कारी चिन्ह मांगतस? मी तुमले खरज सांगस, कि या पीडी ना लोकस्ले कोणताच चमत्कारी चिन्ह नई देवायणार. 13नंतर तो परूशी लोकस्ले सोळीसन, आपला शिष्यस संगे परत नाव वर चळना आणि त्या गालील ना समुद्र ना चारीस कळून जात पुढे ग्यात.
परूशी आणि हेरोद ना खमीर
(मत्तय 16:5-12)
14येशु ना शिष्य आपला संगे भाकरी लेवाले विसरी जायेल होतात, एनासाठे एक भाकर ना शिवाय तेस्ना कळे नाव मा आजून बिलकुल बी भाकर नई होतात. 15येशु नि तेस्ले जताळ, “परूशी लोकस्ना आणि हेरोद ना खमीर#8:15 खमीर खमीर, (खाता सोळा सारख) हय अस पदार्थ होत, जेना मिश्रण पीठ मा करा नंतर पीठ फुगी जात होता. (तेस्ना उपदेश) पासून सावधान राहा.” 16त्या आपस मा विचार करीसन सांगाले लागनात, “तो असा एनासाठे सांगी ऱ्हायना कारण कि आमी भाकरी नई लयनुत.” 17हय वयखीसन येशु नि तेस्ले विचार; तुमी काब आपस मा हय विचार करी ऱ्हायनात कि आमना जोळे भाकर नई? काय तुमी आपला मनस्ले इतला कठोर बनाई लीयेल शेतस कि तुमी आते बी समजी नई ऱ्हायनात? 18तुमना डोया आणि कान शेतस, पण तुमी देखू आणि आयकू नई सकतस. आणि तुमले आठवण नई. 19तुमनी वाचेल तुकळास्ना कितल्या टोपल्या उचलेल होतात, जव मनी त्या पाच हजार लोकस्ले फक्त पाच धाकली भाकरीस शी खावाळ? तेस्नी तेले सांग, “बारा टोपल्या.” 20येशु नि तेस्ले विचार आणि जव चार हजार लोकस साठे सात भाकरी होतात, त तुमनी तुकळास्ना कितल्या टोपल्या भरीसन उचलेल होतात? तेस्नी तेले सांग, “सात टोपल्या.” 21येशु नि तेस्ले सांग, “आणि तरी बी तुमी नई समजतस कि मी कोण शे?”
बेथसैदा मा एक अंधा माणुस ले चांगल करन
22तव येशु आणि तेना शिष्य बेथसैदा नगर मा उनात, आणि लोक एक अंधा माणुस ले तेना कळे लयी उनात आणि तेनाशी विनंती करणात, कि तेले बरा करी दे. 23येशु त्या अंधा माणुस ना हात धरीसन तेले नगर ना बाहेर लीग्या, तव येशु त्या माणुस ना डोया वर थुकना आणि तेनावर हात ठेवाना, आणि तेले विचारना, “तुले काही दिखस का?” 24तो माणुस वरे देखीसन सांगणा, “मी लोकस्ले देखू सकस, पण मी तेस्ले स्पष्ट रूप मा नई देखू सकस. त्या झाळस सारखा ईकळे-तिकळे चालतांना दिखी ऱ्हायनात.” 25तव येशु दुसरा सावा तेना डोया वर आपला हात ठेवणा, जस त्या माणुस नि ध्यान लाईसन देख, तेना डोया बरा हुई ग्यात, आणि तो सगळ काही स्पष्ट रूप मा देखत होता. 26येणा नंतर येशु नि तेले हय आदन्या दिसन सांगणा, कि “आपला घर जा, आठे काय होयेल होत गाव वालास्ले सांगाणा साठे, गाव मा प्रवेश नको करजो.”
पेत्र ना येशु ले ख्रिस्त स्वीकार करन
(मत्तय 16:13-20; लूक 9:18-21)
27येशु आणि तेना शिष्यस बेथसैदा नगर ले सोळीसन, कैसरीया फिलीप्पि नगर ना जोळे ना गावस्मा चालना ग्यात. आणि रस्ता मा तेनी आपला शिष्यस्ले विचार, कि “लोक मना बारामा काय सांगतस?” 28शिष्यस्नी उत्तर दिधा, “काही लोक सांगतस कि तुमी योहान बाप्तिस्मा देणारा शे, दुसरास्न सांगण शे कि तुमी एलीया भविष्यवक्ता शे.” आणि दुसरा लोक सांगतस कि तुमी अन्य संदेष्ट्यास मधून एक शे. 29तव येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय विचार करतस कि मी कोण शे?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “तू परमेश्वर कळून धाळेल, ख्रिस्त शे.” 30तव येशु नि तेस्ले जताळीसन सांग, कि तुमी मना बारामा कोले बी नका सांगज्यात.
आपली मोत ना बारामा येशु नि भविष्यवाणी
(मत्तय 16:21-23; लूक 9:22)
31आणि येशु नि आपला शिष्यस्ले शिकाळाले चालू करना, मी माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मले गैरा दु:ख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू. 32तेनी हय गोष्ट तेस्ले स्पष्ट रूप मा सांगी टाकी, एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन धमकावणा. 33पण येशु मांगे फिरणा आणि शिष्यस कळे देखना आणि परत पेत्र ले धमकाईसन सांग, “सैतान मना पासून दूर हुई जा, तू परमेश्वर ना सारखा विचार नई करस, पण लोकस सारखा विचार करस.”
येशु ना मांगे चालाना अर्थ
(मत्तय 16:24-28; लूक 9:23-27)
34येशु नि गर्दी ले आपला शिष्यस संगे जोळे बलाईसन तेस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तुमले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तुमले मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तुमले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तुमले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” 35कदी कोणी माणुस अस नई करत कारण कि तो आपला शारीरिक जीवन ले वाचाळाना देखस, त तो परमेश्वर संगे ना कायम ना जीवन ले दवाळी दिन. पण एक माणुस जो मरी जास कारण कि तो मनावर आणि मना बारामा सुवार्ता वर विश्वास करस तेले परमेश्वर ना संगे कायम ना जीवन भेटीन. 36जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? 37काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई. 38जो कोणी ह्या टाईम ना पापी लोकस्ना मधमा, तुमी मनावर विश्वास ठेवतस, म्हणून तुमना मजाक करतीन, म्हणून भ्यातस, आणि मले आपला परमेश्वर ना रूप मा स्वीकार कराले आणि मना शिक्षास्ले मानाले नकारतस, जव मी आपला पवित्र स्वर्गदूतस संगे पृथ्वी वर परत येसू. तव प्रत्येक झन मनी महिमा ले देखीन जो मना बाप ना सारखा शे, आणि तव मी बी, माणुस ना पोऱ्या, नकार देसू कि तुमी मना शिष्य नई शेतस.
Currently Selected:
मार्क 8: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.