YouVersion Logo
Search Icon

मार्क 6

6
नासरेथ मा येशु ना अपमान
(मत्तय 13:53-58; लूक 4:16-30)
1तव येशु कफर्णहूम शहर मधून चालना ग्या, आणि आपला नासरेथ नगर मा ग्या. आणि तेना शिष्य तेना संगे ग्यात. 2पुळला आराम ना दिन तो प्रार्थना घर मा परमेश्वर ना वचन शिकाळू लागणा, आणि गैरा लोक आयकीसन आश्चर्य चकित हुईनात, आणि सांगाले लागनात, “हवू माणुस ह्या गोष्टी कोठून सिकना?” येले हई सर्व ज्ञान आणि या प्रकार ना सामर्थ्य ना काम करानी शक्ती कोठून भेटणी? 3हवू फक्त एक सुतार शे, मरिया ना पोऱ्या आणि याकोब, योसेस, यहूदा आणि शिमोन ना भाऊ शे. आणि तेना बहिणी बी आठेच आमना संगे शे, आणि त्या तेले स्वीकार नई करणात. 4येशु नि तेस्ले सांग, “एक भविष्यवक्ता जसा मी शे, जठे बी जास तेना सन्मान करामा येस, पण तेना गाव मा, तेना घर मा, आणि तेना आपला नातेवाईकस ना मधमाच तेना सन्मान नई होस.” 5आणि तेस्ना अविश्वास मुळे, तो तेस्ना वर हात ठीसन, काही आजारी लोकस्ले बरा कराना, या शिवाय आजून जास्त मोठा सामर्थ्य ना काम नई करू सकना.
6आणि येशु तेस्ना अविश्वास वर आश्चर्य करना, येणा नंतर, येशु एक गाव मधून दुसरा गाव मा लोकस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा.
बारा प्रेषितस्ले धाळामा येन
(मत्तय 10:5-15; लूक 9:1-6)
7तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मास्ले काळाना अधिकार दिधा. तव येशु नि तेस्ले दोन-दोन झन ले सूचना दिसन, आलग-आलग गाव मा धाळाले लागणा. 8आणि येशु नि तेस्ले सांग, कि “आपला प्रवास ना साठे फक्त एक धरीसन चालानी काठी ली ल्या. पण आपला खावा साठे काही नका ल्या, नईत, कोणता झोयना, आणि नईत, बटवा मा पैसा ल्या. 9जोळा घालील्या पण जास्त कपळा लेवू नका.” 10आणि येशु नि तेस्ले सांग, “जर कोणी तुमले आपला घर मा राहा साठे निमंत्रित करीन, त जठलोंग तुमी त्या नगर मा राहशान, तठलोंग तेना पाहुनचारी बनी राहज्यात.” 11ज्या ठिकाण ना लोक तुमना स्वीकार नईत करावत, आणि तुमनी नई आयकावत, तठून जातांना आपला तयपायस्नि धुई तठेच झाळी टाका, हई त्या नगर ना लोकस्ले दाखाळीन, कि परमेश्वर तेस्ना न्याय करीन. 12तव शिष्यस्नी जाईसन प्रचार कर, “कि पापस पासून मन फिरावा, आणि परमेश्वर कळे फिरा.” 13आणि गैरा दुष्ट आत्मास्ले काळा, आणि गैरा आजारीस वर जैतून ना तेल लाव, आणि तेस्ले बरा करा.
योहान बाप्तिस्मा देणार नि हत्या
(मत्तय 14:1-12; लूक 9:7-9)
14तव हेरोद राजा नि त्या कामस्ना बारामा आईक, ज्या येशु करत होता, कारण कि गैरा सावटा लोक येशु ना बारामा जानत होतात, आणि तेना विषय मा चर्चा करत होतात. म्हणून तेना नाव पसरी जायेल होता, आणि कईक लोक सांगत होतात, हवू योहान बाप्तिस्मा देणारा होवाले पायजे, तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे, हवूच कारण शे, कि तेना कळे या सामर्थ्य ना कामस्ले करासाठे परमेश्वर नि शक्ती शे. 15आणि दुसरास्नी सांग, “हवू एलीया भविष्यवक्ता शे,” पण दुसरास्नी सांग, “तो एक भविष्यवक्ता शे, त्या भविष्यवक्तास्ना सारखा ज्या गैरा टाईम पयले ऱ्हात होतात.” 16हेरोद नि हय आयकीसन सांग, हवू योहान बाप्तिस्मा देणारा शे, मी स्वता तेना डोक कापाले लायेल होता, पण तो मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे! 17हेरोद राजा नि काही दिन पयले, आपला भाऊ फिलिप्प नि बायको हेरोदियास संगे लग्न करी लीयेल होता. 18पण योहान नि तेले सांग, “हई बर नई शे, (मोशे ना नियम ना नुसार) कि तुले आपला भाऊ नि बायको ले ली लेवोत,” (जव कि तो आते जित्ता शे) एनासाठे, हेरोदियास ले खुश करासाठे, हेरोद राजा नि योहान ले बंदी कराले लावना, आणि तेले बंदीगृह मा टाकी दिधा. 19येनासाठे हेरोदियास तेनाशी व्देशभाव ठेवत होती, आणि हय देखत होती, कि तेले माराइ टाकू, पण असा नई हुईसकना. 20कारण कि हेरोद राजा योहान ले धर्मी आणि पवित्र माणुस समजीसन तेले भ्यात होता, आणि तेले बंदीगृह मा सुरक्षित ठेवणा, प्रत्येक टाईम ले जव हेरोद राजा योहान ले बोलतांना आयकस, तो गैरा घाबरी जास, पण तरी बी, ते तेले आयकाले आवळत होत.
21काही दिन नंतर, हेरोद राजा नि आपला जन्म दिन बनावना. तेनी आपला उच्च अधिकारीस्ले, सेना ना सर्वा मा महत्वपूर्ण अगुवास्ले, गालील जिल्हा ना अगुवास्ले उत्सव मा शामिल होवा साठे आमंत्रित करना. जव उत्सव चालू होता, हेरोदियास ले योहान ले मारावानि संधी भेटणी. 22आणि तीच हेरोदियास नि पोर मधमा उणी, आणि नाचीसन हेरोद राजा ले आणि तेना पावनास्ले खुश करनी, तव राजा नि पोर ले सांग, “तुले जे पाहिजे ते मांग मी तुले दिसू.” 23राजा हेरोद नि वचन दिधा, आणि पोर ले सांग, “मी आपला आधा राज्य लगून जे काही तू मना पासून मंगाशी मी तुले दिसू.” 24ती बाहेर जाईसन, आपली माय ले विचार नि, कि “मी काय मांगू?” तिनी माय सांगणी, राजा ले सांग, कि तो तुले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक दे. 25ती लगेच राजा जोळे मधमा उणी, आणि तेनाशी विनंती करीनि, कि तू मले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक कापी दे, आणि एक ताट मा दि दे.
26तव राजा गैरा उदास हुईग्या, तो आपली शेप्पत आणि पावनास मुळे ती पोर नि विनंती ले अस्वीकार नई करू सकत होता. 27आणि राजा नि लगेच एक शिपाहिले आदन्या दिसन बंदीगृह मा धाळा, कि योहान ना डोक कापी टाको, आणि तेना जोळे लिसन येवो. 28तेनी बंदीगृह मा जायीसन तेना डोक काप, आणि एक ताट मा ठीयीसन लयना, आणि पोर ले दिधा, आणि पोर नि आपली माय ले दिधा. 29जव योहान ना शिष्यस्ले माहित पळण, कि तेले मारी देयेल शे, आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा.
प्रेषितस्न परतन आणि एकांत मा राहण
(मत्तय 14:13-14; लूक 9:10)
30जव त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परत उनात, आणि ईसन, तेना चारीकळे एकत्र हुई ग्यात, आणि सांगणात, “जे काही तेस्नी कर आणि शिकाळेल होत, सगळ तेले सांगी टाक.” 31गैरा सावटा लोक येत-जात होतात, आणि या मुळे येशु आणि तेना शिष्यस्ले खावाले बी टाईम नई भेटत होता. तव येशु नि तेस्ले सांग, “या एक असा सुनसान जागा वर जावूत जठे आमी एखटा राही सकोत, आणि काही टाईम आराम करी सकुत.” 32एनासाठे त्या नाव वर चळीसन सुनसान जागा वर आलग चालना ग्यात.
पाच हजार माणसस्ले खावाळ
(मत्तय 14:15-21; लूक 9:11-17; योहान 6:1-14)
33पण गैरा लोकस्नी तेस्ले जातांना देख, आणि समजी ग्यात, कि त्या कथा जाई ऱ्हायनात. एनासाठे लोक जवळपास ना सर्वा नगरस मधून त्या जागा कळे पयनात, येशु आणि तेना शिष्यस्ले पोहचाना पयले तठे पोहची ग्यात. 34जव येशु नाव मधून उतरणा, तेनी मोठी गर्दी देखी. आणि तेस्ना वर दया उणी, कारण कि तेस्ना कळे कोणी नई होता, जो चांगला प्रकारे तेस्नी नेतृत्व करू सकस, आणि तेस्नी देखभाल करू सकस, ठीक तसाच, जसा बिगर मेंडपाळ ना मेंढ्या. तो तेस्ले परमेश्वर ना राज्य ना बारामा गैरा सावटा गोष्टी शिकाळाले लागणा.
35जव संज्याकाय हुयनी, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, “हय सुनसान जागा शे, आणि संज्याकाय हुई जायेल शे. 36तेस्ले धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आपला साठे काही खावाले विकत लेवोत.” 37येशु नि तेस्ले उत्तर दिधा, कि तुमीच तेस्ले खावाले द्या, तेस्नी तेले सांग, “इतला भाकरी ईकत लेवा साठे एक माणुस नि दोन शे दिन नि मजुरी लागीन, काय आमी जाईसन इतला पैसा भाकरीस साठे खर्च करूत, आणि तेस्ले खावाले देवूत?” 38येशु नि तेस्ले सांग, “जायीसन देखा तुमनापा कितल्या भाकरी शेतस?” तेस्नी मालूम करीसन सांग, “पाच भाकरी आणि दोन मासा.”
39तव येशु नि शिष्यस्ले आदन्या दिधी, कि सर्वा लोकस्ले हिरवा गवत वर पंक्तीपंक्ती कण बसाळी द्या. 40त्या शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नास करीसन पंक्तीपंक्ती मा बठी ग्यात. 41येशु नि त्या पाच भाकरी आणि दोन मासास्ले लीधा, आणि स्वर्ग कळे देखीसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि भाकरी मोळना, आणि शिष्यस्ले देत ग्या, कि त्या लोकस्ले वाळोत, आणि तेस्नी दोन मासास्ले बी लोकस्ले वाटी टाकात. 42आणि सर्वा खायीसन तृप्त हुई ग्यात. 43येणा नंतर, तेस्नी वाचेल भाकरीस ना तुकळा, आणि मासास्ना बारा टोपल्या भरी लीनात. 44जेवण करणारा पाच हजार माणसस्ना व्यतिरिक्त, तठे बाया आणि पोर बी होतात, जेस्नी बी खाद.
येशु न पाणी वर चालन
(मत्तय 14:22-33; योहान 6:15-21)
45तव येशु नि लगेच आपला शिष्यस्ले सांग, “कि त्या आपला नाव वर चळी जावोत, आणि तेना पयले समुद्र ना त्या पार बेथसैदा नगर कळे चालना जावोत, जठ लगून कि तो मांगे थामीसन गर्दी ना लोकस्ले वाट लावस.” 46आणि लोकस्ले धाळा नंतर, तो पहाळ वर प्रार्थना कराले ग्या. 47आणि जव संज्याकाय ना नंतर, शिष्य नाव मा होतात, आणि नाव गालील ना समुद्र किनारा पासून गैरी दूर होती, आणि येशु एखटा जमीन वर होता. 48आणि जव तेनी देख, कि त्या कष्ट करत वाल्ही मारत होतात, कारण कि वारा तेस्ना समोरून येत होता, नंतर सकाय होवाना काही टाईम पयले, येशु समुद्र वर चालत तेस्ना कळे उना, आणि तेस्ना तून पुळे निघी जावाना करत होता. 49पण जव तेस्नी येशु ले समुद्र वर चालतांना देख, त त्या ओरडाले लागनात, कारण कि त्या समजनात, कि तो एक भूत शे. 50आणि त्या हई देखीसन घाबरी ग्यात, पण येशु लगेच तेस्ना संगे बोलाले लागणा, आणि सांग, “धाळस बांधा: मी येशु शे, भिऊ नका.” 51तव तो तेस्ना संगे नाव वर चळी गया, आणि वारा येवाना थामी ग्या, आणि त्या गैरा आश्चर्य कराले लागनात. 52पण तेस्नी देखेल होतात, कि पयला दिन तेनी भाकर ना संगे काय करेल होत, पण त्या आते बी स्पष्ट रूप मा समजेल नई होतात, कि येशु खरोखर कोण होता. तेस्ना मन आते बी विश्वास कराले बिचकी ऱ्हायंता.
गनेसरत मा रोगीस्ले चांगल करन
(मत्तय 14:34-36)
53नंतर येशु आणि तेना शिष्य एक नाव मा गालील ना समुद्र मा आजून पुढे ग्यात, त त्या गनेसरत ना किनारा वर पोहचनात. तव तेस्नी नाव तठे बांधी दिधी. 54आणि जव त्या नाव वरून उतरणात, त लोक लगेच तेले वयखी लीधा. 55लोक पुरा जिल्हा मा लवकर ग्यात, आणि आजारीस्ले खाट वर टाकीसन, आणि त्या तेस्ले उचलीसन त्या जागा वरली ग्यात. जठे तेस्नी लोकस्ले बोलतांना आयक, कि येशु तठे जायेल होता. 56जव बी तो गावस, शहरस, व वावरस्मा जास, लोक आजारीस्ले बजारस्मा ठियसन तेनाशी विनंती करत होतात. कि तो तेस्ले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे, आणि जीतला तेले हात लावत होतात, सर्वा बरा हुई जात होतात.

Currently Selected:

मार्क 6: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in