मार्क 5
5
दुष्ट आत्मा लागेल माणुस्ले चांगल करन
(मत्तय 8:28-34; लूक 8:26-39)
1येशु आणि तेना शिष्य समुद्र ना पार गरसेकर प्रांत, आणि तेना आंगे-पांगे ना प्रांत मा पोहचनात. 2आणि जव येशु नाव वरून उतरणात, लगेच एक माणुस जो दुष्ट आत्मा कण ग्रसित होता, मसानखाई मधून निघीसन तेले भेटणा. 3तो मसानखाई मा राहत होता. लोक तेले बांधीसन बी नई ठेवू सकत होतात, आठ लोंग कि लोखंड ना मजबूत साकय कण बी नई. 4कारण कि तो घळी-घळी बेळ्या आणि साकयास कण बांधायेल होता, पण तेनी साकयास्ले तोळी टाका, आणि बेळ्यास्ना तुकळा तुकळा करी टाकेल होता, आणि कोणी तेले काबू मा नई करू सकत होता. 5तो दिन आणि रात कायम मसानखाई आणि पहाड मा कोकावत होता, आणि स्वता ले दघळस कण जखमी करत होता.
6तो येशु ले दूर तून देखीसन पयत उना, आणि तेले आदर देवाले आदरताशी तेना पुळे पळी जास. 7आणि तो माणुस जोरमा वरळना, येशु सर्वशक्तिमान परमेश्वर ना पोऱ्या, आपल एक दुसरा शी काय काम शे? परमेश्वर ना समोर एक शेप्पत ले कि तू मले दुख नई देवाव. 8तेनी अस सांग, कारण कि येशु नि तेले पयलेच आदन्या दि दियेल होता, “दुष्ट आत्मा ह्या माणुस मधून निघी जा.” 9येशु नि तेले विचार, “तुना नाव काय शे?” तेनी येशु ले सांग, “मना नाव सैन्य शे कारण कि आमी गैरा (ह्या माणुस ना मधमा) शेतस.” 10आणि तेनी येशु ले गैरी विनंती करी, आमले ह्या क्षेत्र मधून बाहेर नको धाळू.
11तेस्ना तून हाकी दूर गैराच डुक्करस्ना गवारा चरत होता. 12आणि दुष्ट आत्मास्नी येशु ले विनंती करीसन सांग, “कि आमले त्या डुक्करस्मा धाळी दे कि आमी तेस्ना मा जावूत.” 13त येशु नि गैरा दुष्ट आत्मास्ले आदन्या दिधी, आणि त्या माणुस मधून निघीसन डुक्करस्मा घुशी ग्यात, आणि गवारा जो काई दोन हजार ना होता, किनारा ना उतार नि जागा वरून पयत तलाव मा पळी गया, आणि डुबी ग्यात.
14आणि तेस्ना चारणारास्नि, पईसन नगर मा आणि गावस्मा हई खबर आयकाळ, कि काय हुएल होत. आणि जे हुयेल होत, लोक तेले देखाले उनात. 15आणि येशु जोळे ईसन, त्या तेले जेनामा गैरा सावटा दुष्ट आत्मा घुसेल होतात, कपळा घालेल, आणि शुद्धी मा देखीसन भ्याय ग्यात. 16आणि देखणारस्नि तेना जेनामा दुष्ट आत्मा होती, आणि डुक्करस्ना पुरा हाल लोकस्ले सांगी टाक. 17आणि ज्या लोक तेले देखाले एयेल होतात, तेनाशी विनंती करीसन सांगाले लागनात, कि आमना प्रांत मधून चालना जा.
18जव येशु नाव वर जावा साठे चळाले लागणा, तव तो जेनामा दुष्ट आत्मा होती, तेनाशी विनंती कराले लागणा, कि मले बी तुमना संगे येवू दे. 19पण येशु तेले तेस्ना संगे नई येवू दिधा, पण तेना बदला मा तो हय सांगणा, “आपला घर जायीसन आपला लोकस्ले ह्या गोष्टी सांग, कि तुनावर दया करीसन प्रभु नि तुना साठे कसा मोठा काम करेल शे.” 20त तो माणुस आपला घर कळे जायीसन. तव तो बठ्ठा दकापलीस (व तो दहा शहरस ना जिल्हा जोळे ना क्षेत्र मा गया, जेले दकापलीस सांगामा येस) मा ह्या गोष्टी नि सुवार्ता सांगाले लागणा, कि येशु नि मनासाठे कसा मोठा काम करा, आणि तेले आयकनारा सर्वा लोक आशर्य करत होतात.
यायीर नि मरेल पोर आणि आजारी बाई
(मत्तय 9:18-26; लूक 8:40-56)
21एक सावा परत येशु नाव कण गालील ना समुद्र ना त्या पार ग्या, त एक मोठी गर्दी तेना जोळे एकत्र हुईगी, जव तो समुद्र ना किनारा वर उभा होता. 22आणि याईर नाव ना प्रार्थना घर ना अधिकारीस मधून एक उना, आणि तेले देखीसन आदरताशी तेना पाय वर पळणा. 23आणि तेनी हय सांगीसन गैरी विनंती करी, “कि मनी धाकली पोर मरा वर शे, तू मना घर ये, कि ती बरी हुई जावो, आणि जीत्ती ऱ्हावो एनासाठे तू तीनावर हात ठेव. कारण कि ती मरा पासून वाची जावो.” 24तव येशु तेना संगे ग्या, आणि मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी, आठ लगून कि लोक तेना आजू-बाजू गैरा ढकलत होतात.
25गर्दी मा एक बाई होती, जिले बारा वरीस पासून रक्तस्राव ना आजार होता. 26आणि तिनी गैरा डाक्टर ना हातून, गैरा दुख सोसिसन तीनापा जे काही होत, ते सगळ खर्ची टाकेल होती, तरी ती बरी नई हुयनी, पण तिनी तबेत आजून जास्त खराब हुईगी. 27ती बाई नि येशु लोकस्ले बरा करस ह्या विषय मा आयकनी, आणि तिनी विचार कर, “जर मी तेना कपळा ले स्पर्श करी लेसू, त मी चांगली हुई जासू.” 28एनासाठे, ती गर्दी मधून तेना मांगे उणी, आणि तेना लांबझगा ले हात लावनी. 29आणि लगेच तीना रक्तस्राव बंद हुई गया, आणि तिनी आपला शरीर मा अनुभव करा, कि ती त्या आजार तून बरी हुईगी. 30येशु गर्दी मा मांगे फिरणा, आणि विचारना, “मना झगा ले कोण हात लावना?” तेनी अस एनासाठे कर कारण कि तेले माहित पडी जायेल होत, कि मना मधून बरा करानी सामर्थ्य निघेल शे. 31तेना शिष्यस्नी तेले सांग, “तू देखीराय्ना कि गर्दी तुले गैरी ढकली ऱ्हायनी, आणि तू विचारस, कि कोणी मले हात लावा?” 32तव येशु त्या व्यक्ती ले झामला साठे अथा-तथा देखत ऱ्हायना, जेनी तेले स्पर्श करेल होत. 33ती बाई हय समजी गई, कि बरी हुई जायेल शे, एनासाठे ती ईसन येशु ना पायस्मा प्रणाम करनी. तिनी तेले सांग, कि तिनी तेले स्पर्श करेल होत, तिनी विचार कर कि तो तीनावर रागे भरीन एनासाठे ती गैरी भ्याई जायेल होती, आणि थरथर करी ऱ्हायंती. 34येशु नि तिले सांग, “पोरी तू बरी हुईगी, कारण कि तू विश्वास करनी, कि मी तुले बर करू सकस, शांती कण जा, आणि तुना पिळा पासून पूर्णपणे मुक्त हुई जायेल शे.”
35जव येशु हय सांगीच ऱ्हायंता, कि प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ना घर मधून कईक लोक ईसन याईर ले सांगणात, कि “आते गुरुजी ले काब त्रास देस, तुनी पोर त मरी गई.” 36ज्या गोष्टी त्या सांगी ऱ्हायंतात, तेस्ले येशु नि ध्यान नई देता प्रार्थना घर ना अधिकारी, याईर ले सांगणा, “भ्यावू नको, तेना बदला मा फक्त विश्वास ठेव.” 37येशु नि फक्त पेत्र, याकोब, आणि याकोब ना भाऊ योहान आणि याईर ले आपला संगे येवानी परवानगी दिधी, तेनी गर्दी मधून कोले बी आपला बरोबर येवू दिना नई. 38आणि प्रार्थना घर ना अधिकारी ना घर मा भिळीसन, येशु नि लोकस्ले गैरा रळतांना आणि कोकायतांना देख. 39तव येशु मधमा जायीसन तेस्ले सांगणा, “तुमले या प्रकारे गळबळ करानी आणि रळानी कायी गरज नई शे, पोर मरणी नई, पण जपी ऱ्हायनी.” 40हई आयकीसन, गर्दी येशु वर हासू लागणी, एनासाठे तेनी त्या सर्वास्ले भायेर काळी दिधा, पोर ना माई-बाप आणि तेना तीन शिष्यस्ले लिसन मधमा जठे पोर जपेल होती ग्या. 41तव येशु नि लहान पोर ना हात धरा. तेनी तिले सांग “तलीथा कूम,” जेना अर्थ हय शे, कि “धाकली पोर मी तुले उभी ऱ्हावा साठे सांगस.” 42आणि पोर लगेच ईकळे-तिकळे चाला फिराले लागी गयी, ती बारा वरीस नि होती. आणि लोकस्नी हई देखताच, गैरा आश्चर्य चकित हुई ग्यात. 43नंतर येशु नि माय-बाप ले जताळीसन सांग, कि त्या, “हय गोष्ट नका पसारज्यात, कि तेनी पोर ले मरेल मधून जीत्ती करेल होता, तव तेनी तीना माय-बाप ले सांग, कि तिले काही तरी खावाले द्या.”
Currently Selected:
मार्क 5: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.