मार्क 13
13
मंदिर ना नाश नि भविष्यवाणी
(मत्तय 24:1,2; लूक 21:5,6)
1जव येशु परमेश्वर ना मंदिर मधून निघी ऱ्हायनता, जो यरूशलेम मा होता, तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग; गुरुजी, देख, काय भव्य या मंदिर ना ईमारती शेतस, त्या कोणता मोठा दघळ कण बनेल शे. 2येशु नि तेले सांग, “या मोठी ईमारतीस साठे जे आते तू देखी ऱ्हायना, पण, मी तुले सांगस, शत्रू एक बी दघळ या जागा वर नई सोळाव. त्या सर्वास्ले नाश करामा ईन.”
संकट आणि क्लेश
(मत्तय 24:3-14; लूक 21:7-19)
3तेना नंतर, तो जैतून ना पहाळ वर गया, आणि परमेश्वर ना मंदिर ना समोर दरी ना त्या पार उतार वर जाईसन बठी ग्या. जव पेत्र, याकोब, योहान, आणि अंद्रिया तेना संगे एकत्र होतात, त तेस्नी तेले विचार. 4कि आमले सांग कि ह्या गोष्टी कव होतीन? आणि जव ह्या सर्वा गोष्टी होतीन त त्या टाईम ना काय चिन्ह हुईन? 5येशु तेस्ले सांगाले लागणा, “सावधान राहा कि कोणी तुमले धोका नई देवो.” 6गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन. त्या सांगतीन, मी ख्रिस्त शे आणि त्या गैरा लोकस्ले तेस्ना वर विश्वास करासाठे धोका देतीन. 7आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना बारामा खोट्या धमक्या आयकशान, त घाबरज्यात नका: ह्या गोष्टीस्ले पहिले होण शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. 8कारण कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन, जठे तठे भूकंप होतीन, आणि दुष्काळ पळतीन, हवू त्रास पोऱ्या ना जन्मा ना पयले त्रास ना सारखा शे.
9तुमी स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले स्थानिक महासभास्मा लीजातिन आणि प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन. कारण कि तुमी मना मांगे चालतस, तुमी राज्यपाल आणि राजास समोर परीक्षण ना साठे उभा करामा येशात. तव तुमी तेस्ना समोर मनी साक्ष देशान. 10येले सोळीसन संसार ना शेवट ना पयले मना बारामा सुवार्ता सर्वा जाती ना लोकस्ले आयकाळा मा येवाले पायजे. 11जव त्या तुमले धरावतीन, त पहिले पासून चिंता नका करज्यात, कि आमी काय सांगसुत, योग्य टाईम वर, बस तेच सांगा जे परमेश्वर तुमना दिमाग मा टाकस. कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे पवित्र आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव. 12लोक आपला भावूस आणि बहिणी संगे विश्वासघात करतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. माय-बाप आपला पोरस संगे असाच करतीन. पोर आपला माय आणि बाप ना विरोध करतीन, आणि तेस्ना माराना कारण बनतीन. 13कारण कि तुमी मनावर विश्वास करतस, म्हणून सर्वा लोक तुमना व्देष करतीन, पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन आणि दुख सरता होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन.
महासंकट-काळ
(मत्तय 24:15-28; लूक 21:20-24)
14एक दिन तुमी श्रापित माणुस ले देखशान,#13:14 श्रापित माणुस ले देखशान दानीएल 9:27, 11:31, 12:11. जेना मुळे मंदिर ले सोळामा ईन, हवू त्या जागा वर उभा राहीन जठे तेले उभा ऱ्हावाना काई अधिकार नई शे. सर्वाझन ज्या येले वाचतस, त समजाना प्रयत्न कराले पायजे! जव तो टाईम ईन, ज्या लोक यहूदीया प्रांत मा शे, तेस्नी रक्षा ना साठे, पहाळ कळे पयानि गरज शे. 15जर तुमी आपला घर ना छत वर शे, त आपली संपत्ती लेवाले घर ना मधमा नका जायज्यात, तुमी पई जावाले पायजे. 16आणि जो वावरस मा शे, तो आपला कपळा लेवा साठे परत आपला घर नका जायज्यात. 17हई त्या बायास्ना साठे एक भयानक टाईम राहीन जी गर्भवती शे आणि त्या बायास साठे ज्या पोरस्ले दूत पाजी ऱ्हायनात, तेस्ना साठे पयाना गैरा कठीण राहीन. 18-19त्या दिनस्मा लोक गैरा गंभीर रूप मा पिळीत होतीन. लोकस्नी कदी त्या प्रकार ना पिळा ले सहन नई करेल शे. त्या टाईम पासून जव परमेश्वर नि पयला सावा दुनिया बनायेल होता आते लोंग. आणि लोकस्ले परत त्या प्रकार नि पिळा नई होवाव. एनासाठे प्रार्थना करा कि हवू दुख कण भरेल टाईम हिवाया मा नई होवो, जव प्रवास करान कठीण हुईन. 20परमेश्वर नि त्या भयानक टाईम ले धाकला कराना निर्णय लीयेल शे. नईत कोणी बी जित्ता नई ऱ्हावाव. पण तेनी आपला लोकस्ना मुळे, जेस्ले तेनी निवाळेल शे, तो टाईम कमी करी दिन. 21त्या टाईम वर कदी कोणी तुमले सांगीन; देखा, ख्रिस्त आठे शे, व देखा, तठे शे, त विश्वास नका करज्यात. 22कारण कि खोटा ख्रिस्त आणि खोटा भविष्यवक्ता येतीन, आणि परमेश्वर नि निवाळेल लोकस्ले फसाळासाठे मोठा चिन्ह आणि चमत्कार करतीन. 23मी ह्या घटना घळाना पयले ज्या घळनार शे तेना विषय मा सर्वा सांगेल होता, एनासाठे तुमले हुशार ऱ्हावानी गरज शे.
माणुस ना पोऱ्या ना परत येन
(मत्तय 24:29-31; लूक 21:25-28)
24त्या दिनस्मा, भयानक दुख ना टाईम सराना नंतर सूर्य आणि चांद दोनी चमकाना बंद करी देतीन. 25आणि आकाश मधून तारा पळाले लागतीन: आणि आकाश मधल्या शक्तीस्ले#13:25 शक्तीस्ले हय वाक्य कदाचित तारा आणि आकाश मा दुसरा उजायास्ले दाखाळस. हालावामा ईन. 26त्या टाईम ले लोक मले देखतीन, माणुस ना पोऱ्या पृथ्वी कळे ढगस मा इऱ्हायना. त्या मनी मोठी सामर्थ्य आणि महिमा देखतीन. 27मी आदन्या दिसन मना दूतस्ले जग मा धाळसू कारण कि त्या मना निवाळेल लोकस्ले मना जोळे लय येतीन त्या तेस्ले सर्वा देशस मधून आणि पृथ्वी ना गैरा दूर जागा वरून त आकाश ना त्या सीमा लोंग तेना निवाळेल लोकस्ले एकत्र करतीन.
अंजिर ना झाळ ना उदाहरण
(मत्तय 24:32-35; लूक 21:29-33)
28अंजिर ना झाळतून हवू धळा शिका, जसा तेना डायास्मा फांद्या आणि तेना पान फुटाले लागी जातस त तुमी वयखी लेतस, पाउसाया जोळे शे. 29ह्याच प्रकारे, जव तुमी ह्या गोष्टी ले होतांना देखतस त तुमी समजी लेवाले पायजे कि या दुनिया ना शेवट नजीक ईजायेल शे. 30मी तुमले खरज सांगस, आते ऱ्हायनारा गैरा लोक निश्चित रूप मा त्या सर्वा गोष्टी होवाना पयले नई मराव. 31आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन.
जागत राहा
(मत्तय 24:36-44)
32ह्या गोष्टी कोणता दिन आणि कोणता तास ले हुईन हई कोले बी नई माहित, स्वर्ग मधला परमेश्वर ना दूत ले आणि माणुस ना पोऱ्या ले बी नई पण फक्त बाप ले दिन आणि तास माहित शे. 33देखा, जागेल ऱ्हावा आणि प्रार्थना करत ऱ्हावा, कारण कि जव या गोष्टी होतीन मी परत येसू. 34एक माणुस लांब प्रवास वर जावाना साठे आपल घर सोळी देस. जावाना पयले, तो आपला दासस्ले ते काम सांगस जे तेस्ले कराले पायजे, आणि तो राखोया ले सांगस, तेले परत येवाना साठे तयार राहा. 35येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि घर ना मालक कवय परत ईन. येणा साठे तुमले देखत ऱ्हायन पळीन. घर ना मालिक संज्याकायले व आधी रात ले व गैरा सक्कायमा व सूर्य निघाना टाईम ले परत येवू सकस. 36जर तो बिगर जताळान अचानक ईजास, त तेले हई माईत नोको होवाले पायजे कि तुमी जपी ऱ्हायनात. 37आणि जे मी तुमले सांगस, तेच सर्वास्ले सांगस, मना येवाना साठे तयार राहा.
Currently Selected:
मार्क 13: AHRNT
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.