येनासाठे येशु नि आपला शिष्यस्ले सांग कि, तुमले नई मालूम कि घर ना मालक कवय परत ईन. येणा साठे तुमले देखत ऱ्हायन पळीन. घर ना मालिक संज्याकायले व आधी रात ले व गैरा सक्कायमा व सूर्य निघाना टाईम ले परत येवू सकस. जर तो बिगर जताळान अचानक ईजास, त तेले हई माईत नोको होवाले पायजे कि तुमी जपी ऱ्हायनात. आणि जे मी तुमले सांगस, तेच सर्वास्ले सांगस, मना येवाना साठे तयार राहा.