YouVersion Logo
Search Icon

मार्क 11

11
यरूशलेम मा प्रवेश
(मत्तय 21:1-11; लूक 19:28-40; योहान 12:12-19)
1जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ना जोळे उनात, त त्या बेथफगे आणि बेथानी नगर ना बाहेर ना गाव मा पोहचनात, हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता. तेनी आपला शिष्यस मधून दोन शिष्यस्ले हय सांगीसन धाळ. 2कि आपला समोरला गाव मा जा आणि तेमा भिळताच जेनी पयले कोणताच माणुस ले वरे नई बसाळ, असा धाकला शिंगरू तुमले बांधेल भेटीन तेले सोळी लया. 3कदी कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस? त सांगज्यात, कि येशु, आमना प्रभु ले येले उपयोग करानी गरज शे, तो येले लगेच आठे परत धाळी दिन. 4शिष्य गाव मा ग्यात, आणि धाकला शिंगरू ले एक घर ना दरवाजा ना जोळे खांबाले बांधेल भेटणा, जो सळक वर होता, आणि सोळाले लागनात. 5आणि तेस्ना मधून ज्या तठे उभा होतात कईक लोक सांगाले लागनात कि हय काय करी ऱ्हायनात धाकला शिंगरू ले काब सोळी ऱ्हायनात? 6जस येशु नि सांगेल होत तसच तेस्नी तेस्ले सांगी टाक, तव लोकस्नी तेस्ले धाकला शिंगरू ले लीजावू दिधात. 7आणि तेस्नी शिंगरू ले येशु जोळे लयसन, येशु ले बसाना ना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या आणि यरूशलेम शहर कळे जावू लागणा. 8आणि गैरा लोकस्नी येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारनात, आणि दुसरा लोकस्नी तेना आदर सत्कार कण तेना स्वागत करासाठे रस्ता वर खजूर ना हिरवागार डंघास्ले पसारी टाका, जेस्ले त्या लोक वावरस मधून कापीसन लयेल होतात. 9कईक लोक येशु ना पुळे पुळे चालनात आणि कईक मांगे, त्या सर्वा खुशिमा ओरडत होतात “होसन्ना”#11:9 “होसन्ना” होसन्ना इब्री शब्द शे जेना खास रूप मा अर्थ आते (आमले) वाचाळ, पण नंतर एना वापर लोकस्ना स्वागत कराले आणि तेनी वाह-वाह करासाठे करामा एयेल होत. (परमेश्वर नि महिमा होवो) तो जो प्रभु ना नाव वर येस, तेनावर परमेश्वर नि दया शे. 10आमना पूर्वज दाविद ना सारखा एक राजा परमेश्वर ना आशीर्वाद कण राज्य करासाठे ईऱ्हायना शे. “होसन्ना” परमेश्वर नि महिमा करा जो स्वर्ग मा राहस.
11जव येशु यरूशलेम शहर मा उना, तेना नंतर, तो परमेश्वर ना मंदिर मा ग्या. तेना चारी बाजू प्रत्येक वस्तुले ध्यान लाईसन देखना आणि परत तो शहर मधून चालना ग्या कारण कि संज्याकाय होयेल होती. मंग तो आपला बारा शिष्यस्ना संगे बेथानी नगर कळे निघनात.
बिगर फय ना अंजिर ना झाळ
(मत्तय 21:18,19)
12दुसरा दिन जव त्या बेथानी नगर मधून निघनात त येशु ले भूक लागणी. 13आणि तो दुरून अंजिर ना एक हिरवागार पानसकण भरेल झाळ देखीसन जोळे ग्या, कि तेना वरून काही फय भेटीन, पण पानस्ले सोळीसन काहीच भेटन नई, कारण कि अंजिर ना फय ना हंगाम एयेल नई होता. 14तव येशु नि झाळ ले सांग, “तुनावर कदीच फय नई लागाव आणि तेना शिष्य आयकत होतात.”
मंदिर मधून व्यापारीस्ले काळामा येन
(मत्तय 21:12-17; लूक 19:45-48; योहान 2:13-22)
15तेना नंतर, येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर मा उनात. आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्यात. तो त्या लोकस्ले त्या जागा वरून बाहेर काळाले चालू करना, जे बलिदान ना साठे उपयोग मा येणारा पशुस्ले आणि अन्य वस्तूस्ले लेवाना आणि विकाना काम करत होतात, तेनी पैसा बदल नारस्नी#11:15 पैसा बदल नारस्नी पैसा बदल नारा व्याप्यारी होतात ज्या यहुदी सिक्कास साठे रोमी आणि युनानी शिक्कास्ना लेन-देन करत होतात. रोमी आणि युनानी सिक्कास्वर चित्र होतात. ह्या चित्र यहुदीस साठे अपमानजनक होतात. एनासाठे यहुदी नेतास्ना लोकस्ले ह्या शिक्कास्ना वापर परमेश्वर ना मंदिर ना कर देवा साठे व बलिदान साठे जनावरस्ले विकत लेवानी परवानगी नई दिधी. तेस्ले यहुदी शिक्कास्ना वापर करान जरुरी होत. टेबल ले ढकली टाक आणि बलिदान ना साठे कबुतरस्ले विकनारास्ना टेबलस्ले पलटाई टाक. 16आणि तेनी लोकस्ले आदन्या दिधी कि परमेश्वर ना मंदिर ना आंगण ना जवळपास ना जागा वरून वस्तूस्ले लीजावा ना बंद करा. 17आणि शिकाळतांना तेस्ले सांग, “काय परमेश्वर ना पुस्तक हय नई सांगस, लोक मना घर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतस. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनाई टाकेल शे.” 18जव मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक लोकस्नी आयक, कि येशु काय सांगणा आणि करना, त त्या तेना घात करू अशी संधी देखी ऱ्हायनात, कारण कि जे काही तेनी शिकाळ गर्दी नि तेले पूर्णपणे स्वीकार कर, या मुळे त्या तेनी वाळत लोक प्रीयता शी भ्यायेल होतात.
19जव संज्याकाय हुईनी त येशु आणि तेना शिष्य शहर ले सोळीसन बेथानी गाव मा ती रात राहाले चालना ग्यात.
सुकेल अंजिर ना झाळ कण शिक्षा
(मत्तय 21:20-22)
20दुसरा दिन गैरा सक्कायमा, जव येशु आणि तेना शिष्य परत यरूशलेम शहर कळे चालत होतात, तेस्नी अंजिर ना झाळ ले परत देखना. तो पूर्णपणे मरी जायेल होता आणि मुयास लोंग सुकी जायेल होता. 21पेत्र ले ती गोष्ट याद इगई, आणि तेनी येशु ले सांग, “गुरुजी, देख हवू अंजिर ना झाळ जेले तुनी श्राप दियेल होता सुकी जायेल शे.” 22येशु नि तेले उत्तर दिधा, “विश्वास करा कि जे तुमनी मांगेल शेतस परमेश्वर करीन.” 23मी तुमले खरज सांगस, कि जो कोणी हवू डोंगर ले सांगीन, “उठ आणि स्वता ले समुद्र मा फेकी दे, आणि तेना मना मा शक नई शे, पण विश्वास शे कि परमेश्वर तेच करीन जो तो विचार करस, तव परमेश्वर तेना साठे तेच करीन.” 24एनासाठे मी तुमले सांगस कि जे काही तुमी प्रार्थना करीसन मांगशात, त विश्वास करा कि परमेश्वर नि पयलेच तुमनी विनंती ले स्वीकार करी लीयेल शे, परमेश्वर तुमना साठे हई करीन. 25येणा सारखा जव कदी तुमी उभा ऱ्हायसन प्रार्थना करतस, कदी कोणा मन मा तुमना विरोध मा काही वाईट अशीन त माफ करा: एनासाठे कि परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमना अपराधस्ले माफ करो. 26आणि कदी तुमी माफ नई कराव त तुमना बाप बी जो स्वर्ग मा शे तुमना अपराधस्ले माफ नई कराव.
येशु ना अधिकार वर प्रश्न
(मत्तय 21:23-27; लूक 20:1-8)
27त्या परत यरूशलेम शहर मा उनात आणि जव तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा चालीरायन्ता त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि पूर्वज लोक तेना कळे ईसन विचाराले लागनात 28तेस्नी विचार, “जे काम तुनी करेल शे तेस्ले करासाठे तुना जोळे काय अधिकार शे? हई सर्व सांगाले आणि कराना अधिकार तुले कोणी दियेल शे?” 29येशु नि तेस्ले सांग, “मी बी तुमले एक गोष्ट विचारस, जर तुमी मले उत्तर देश्यात. तव मी तुमले सांगसू कि ह्या काम मी कोणा अधिकार कण करस.” 30जव योहान नि लोकस्ले बाप्तिस्मा दिधा, त काय तेना अधिकार स्वर्ग ना परमेश्वर कळून उना कि लोकस कळून? मले उत्तर द्या. 31तव त्या आपस मा चर्चा कराले लागनात, कि कदी आमी सांगसुत, स्वर्ग ना परमेश्वर कळून, त तो आमले विचारीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? 32पण जर आमी सांगसुत, माणसस कळून शे, त काय हुईन? त्या या प्रकार ना उत्तर नई देवू सकत, कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, ज्या हई मानतस कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. 33त तेस्नी येशु ले उत्तर दिधा, कि आमले नई मालूम, कि योहान ले लोकस्ले बाप्तिस्मा देवाले कोणी धाळ, येशु नि तेस्ले सांग, “त मी बी तुमले हई नई सांगाव कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.”

Currently Selected:

मार्क 11: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in