स्तोत्रसंहिता 147:3-4
स्तोत्रसंहिता 147:3-4 MARVBSI
भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. तो तार्यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो.