YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 2:7-8

नीतिसूत्रे 2:7-8 MARVBSI

सरळांसाठी तो यश:प्राप्ती सुलभ करतो; सात्त्विकपणे चालणार्‍यांना तो ढाल आहे; अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा.