YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 1:7-8

नीतिसूत्रे 1:7-8 MARVBSI

परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस