YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 4:9-11

उपदेशक 4:9-11 MARVBSI

एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?