1
युहन्ना 20:21-22
वऱ्हाडी नवा करार
येशूनं परत त्यायले म्हतलं, “तुमाले शांती मिळो; ज्याप्रकारे माह्या देवबापाने मले जगात पाठवले हाय, तसचं मी पण तुमाले जगातल्या लोकायपासी पाठवतो.” हे म्हणून येशूनं त्यायच्यावर फुक मारली, अन् त्यायले म्हतलं, “पवित्र आत्मा घ्या.
Compare
Explore युहन्ना 20:21-22
2
युहन्ना 20:29
येशूनं त्याले म्हतलं, “थोमा तू तर मले पाऊन विश्वास केला हाय? पण धन्य हायत ते ज्यायनं मले नाई पायले तरी पण विश्वास केला.”
Explore युहन्ना 20:29
3
युहन्ना 20:27-28
तवा येशूनं थोमाले म्हतलं, “आपले बोट घेऊन अती माह्याल्या हाताला पाय, पण आपला हात आणून माह्याल्या कुशीत टाक, अन् शंका करू नको, पण तू विश्वास कर, कि मी जिवंत हाय.” हे आयकून थोमान उत्तर देलं, “हे माह्या प्रभू, हे माह्या देवा!”
Explore युहन्ना 20:27-28
Home
Bible
Plans
Videos