युहन्ना 20:27-28
युहन्ना 20:27-28 VAHNT
तवा येशूनं थोमाले म्हतलं, “आपले बोट घेऊन अती माह्याल्या हाताला पाय, पण आपला हात आणून माह्याल्या कुशीत टाक, अन् शंका करू नको, पण तू विश्वास कर, कि मी जिवंत हाय.” हे आयकून थोमान उत्तर देलं, “हे माह्या प्रभू, हे माह्या देवा!”